नाशिक : बकरी ईदचा सण नुकताच शहरासह सर्वत्र साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर पार पडलेल्या सामुहिक नमाजपठणाच्या सोहळ्याचे आगळे वैशिष्टय म्हणजे या सोहळ्यात सहा आफ्रिकन मुस्लीम कलावंतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. ...
लासलगाव : स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०१८ अंतर्गत पिंपळगाव नजीक या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. गावात कुठेही उघड्यावर कचरा फेकला जात नाही. गावातील प्राथमिक शाळा, अंगणवाड्या, उपकेंद्र, धार्मिक स्थळ यांची स्वच्छतेबाबतची पाहणी आलेल्या पथकाने केल ...
नांदुर्डी : निफाड तालुक्यातील नांदुर्डी-निफाड या सहा कि.मी. अंतराच्या रस्त्याची दोन-तीन वर्षांपासून दयनीय अवस्था झाल्याने परिसरातील आठ ते दहा गावांतील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अर्धवट स्थितीतील रस्ता कामामुळे नागरिकांत तीव्र नाराजी ...
लासलगाव : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शवविच्छेदन केंद्राचे बांधकाम मंजूर होऊनही प्रत्यक्षात बांधकाम होत नसल्याने या सुविधेअभावी लासलगाव परिसरातील मृतदेह निफाड येथे न्यावे लागत आहेत. शासकीय अनास्थेमुळे मृतदेह वीस किलोमीटर अंतरावर निफाड येथे न्य ...
सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाº ...
येवला : येथील समता प्रतिष्ठान संचलित मायबोली निवासी कर्ण-बधिर विद्यालयात सुवर्णपदक विजेत्या दोन कर्णबधिर मुलांचा खास सत्कार समारंभ अजित चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. ...
पेठ : दुधाला भाव मिळत नाही यामुळे मागील महिन्यात राज्यात आंदोलन छेडण्यात आले होते. वाढीव भावाची शेतकऱ्यांची मागणी मान्य झाली असली तरी खरेदी केलेल्या दुधाचे करावे काय असा प्रश्न शासनासमोर होता. यावर उपाय म्हणून आता शासनाने खरेदी केलेल्या दुधाची पावडर ...
नाशिक : थकीत पाणीपट्टीमुळे संबंधित ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा रद्द करण्याचे जाहीर करूनही पाणीपट्टी भरण्याला अपेक्षित गती नसल्याने आता मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतींना अल्टिमेटम दिला आहे. ...
ओझर : आॅल इंडिया एचएएल ट्रेड युनियन को-आॅर्डिनेशन कमिटीच्या आवाहनानुसार शुक्रवारी (दि.२४) भारतातील सर्व ठिकाणचे एचएएल कामगार एकदिवसीय संपावर जात आहे; मात्र कंपनीच्या अत्यावश्यक सेवांना या संपातून वगळण्यात आले आहे. ...
नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी ...