सायखेडा; खरीप हंगामातील पिके जोमात असतांना सध्या पावसाची रिमझिम चालू असल्याने युरिया खताची मात्रा पिकांना देण्याची गरज आहे .सायखेडा परिसरातील सर्व कृषी सेवा केंद्रातील युरिया संपल्याने शेतकº्यांची धावपळ उडाली आहे. खतांचा काळाबाजार होत असल्याने टंचाई ...
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत भुजबळ यांनी केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणून गंगापूर धरणावर आंतरराष्ट्रीय मानांकनाच्या ४८ दर्जेदार बोटी आणल्या होत्या त्या कुठे आहेत अशाी विचारणा केल्यावर त्यांना कोणीही उत्तर दिले नाही. अखेर निवास ...
नाशिकच्या तहसीलदार राजश्री अहिरराव यांची जिल्हाधिकारी कार्यालयातच संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी निफाडचे प्रभारी शिवकुमार आवळकंठे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहिरराव यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांची कायमच नाराजी र ...
भगूर नगरपालिकेच्या शाळेचे उद्घाटन २ जून १९७९ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले होते, तर शाळेच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन तत्कालीन खासदार मुरलीधर माने, नगराध्यक्ष मदनलाल लाहोटी यांच्या हस्ते २० ...
घोटी: नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
ओझर- आॅल इंडिया एच.ए.एल ट्रेड युनियन कॉर्डिनेशन कमिटीकडून दि. २४ रोजी पुकारलेला संप शंभर टक्के यशस्वी झाला. विशेष बाब म्हणजे सुमारे दोन हजार कंत्राटी कामगारांनी देखील यात पाठिंबा देत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ...
चांदवड : इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई स्पर्धेत तालुक्यातील तळेगाव रोही येथील भूमिपूत्र आणि भारतीय लष्करातील जवान रोर्इंगपटू दत्तू भोकनळ यांनी मेन्स क्वारडपल स्कलमध्ये उत्कृष्ठ कामगिरीचे प्रदर्शन करत सांघिक सुवर्णपदक पटकावले. ...
नाशिक- यंदाच्या ‘रक्षाबंधन’ सणाला प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतूकीचे नियोजन केले आहे. प्रत्येक विभागात विभाग नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली दि. २५, २६ व २७ आॅगस्ट रोजी जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यासाठी एसटी बस ...
नाशिकरोड : विजय-ममता सिग्नल येथील टाकळी रोडवरील ड्रिम सिटीसमोर रस्ता दुभाजकामधील नाल्यामध्ये पडलेल्या बैलाला दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले. ...
नाशिक : बकरी ईदचा सण नुकताच शहरासह सर्वत्र साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर पार पडलेल्या सामुहिक नमाजपठणाच्या सोहळ्याचे आगळे वैशिष्टय म्हणजे या सोहळ्यात सहा आफ्रिकन मुस्लीम कलावंतांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. ...