लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बिटको नवीन रुग्णालयाच्या तळ मजल्यावर बेड वाढविणार - Marathi News | Bitco will expand the beds on the ground floor of the new hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिटको नवीन रुग्णालयाच्या तळ मजल्यावर बेड वाढविणार

नाशिक : महापालिकेच्या बिटको रुग्णालयात नव्या जागेतदेखील कोरोनाबाधितांसाठी बेडची संख्या वाढविण्याच्या तसेच येथील लिफ्ट सुरू करण्याच्या सूचना महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. शुक्रवारी (दि. २८) बिटकोबरोबरच समाज कल्याण येथील कोरोना कक्ष, ...

आदिवासी भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका - Marathi News | Ration card to tribal landless families | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका

नाशिक : जिल्हास्तरावर विशेष मोहीम राबवून आदिवासी समाजातील सर्व भूमिहीन कुटुंबांना शिधापत्रिका वितरित कराव्यात, तसेच खावटी योजनेमार्फत त्वरित धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विभागमंत्री अ‍ॅड. के.सी. पाडवी यांनी दिले. ...

नर्सेस संघटना करणार मंगळवारपासून आंदोलन - Marathi News | The nurses' union will hold agitation from Tuesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नर्सेस संघटना करणार मंगळवारपासून आंदोलन

नाशिक : नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, ८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली. ...

आयटीआर २ भरणाऱ्यांची संख्या मोठी - Marathi News | Large number of ITR 2 applicants | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयटीआर २ भरणाऱ्यांची संख्या मोठी

नाशिक : देशव्यापी लॉकडाऊनमुळे ज्या करदात्यांना करनिर्धारण वर्ष २०१८-१९ साठीची आपली प्राप्तिकराची विवरणपत्रे विहित मुदतीमध्ये भरता आली नाहीत, त्यांच्यासाठी देण्यात आलेल्या वाढीव मुदतीमध्ये २१.५ लाखांहून अधिक विवरणपत्रे दाखल झाली आहेत. ...

पिंपळगाव येथे ‘दार उघड उद्धवा दार उघड’चा नाद - Marathi News | The sound of 'Open the door, open the door' at Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव येथे ‘दार उघड उद्धवा दार उघड’चा नाद

पिंपळगाव बसवंत : कोरोनामुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे कुलूप बंद आहेत. त्यामुळे भाविकांना आपल्या आराध्य देवतांचे दर्शन घेणे, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक संस्था उघडण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या अल् ...

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे बागलाणमध्ये आंदोलन - Marathi News | BJP's agitation in Baglan to open temples | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे बागलाणमध्ये आंदोलन

सटाणा : बागलाण तालुक्यातील मुल्हेर येथील किल्ल्याच्या पायथ्याशी श्री उद्धव महाराजांच्या मंदिरासमोर तसेच श्रीपुरवडे येथील भीमाशंकर मंदिरासमोर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली घंटा नाद आंदोलन छेडण्यात आले. ...

कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान - Marathi News | Gram Swachhta Abhiyan at Kachurpada | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचुरपाडा येथे ग्रामस्वच्छता अभियान

अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील कचुरपाडा येथे कोरोना व पावसाळ्याच्या पाशर््वभूमीवर जनसेवा मंडळ, पेठ व सुरगाणा पंचायतीच्या वतीने ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. ...

येवल्यात भाजपचे घंटानाद आंदोलन - Marathi News | BJP's bell ringing agitation in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात भाजपचे घंटानाद आंदोलन

येवला : मंदिरे खुली करा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...

पेठच्या ग्रामीण भागातील रस्ते दुरु स्तीची मागणी - Marathi News | Demand for repair of roads in rural areas of Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठच्या ग्रामीण भागातील रस्ते दुरु स्तीची मागणी

पेठ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पेठ तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्ते दुरु स्ती करण्याची मागणी केली जात आहे. ...