लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
डीलरशिपच्या बहाण्याने ३१ लाखांना आॅनलाइन गंडा - Marathi News | 31 lakh online scam under the pretext of dealership | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डीलरशिपच्या बहाण्याने ३१ लाखांना आॅनलाइन गंडा

नाशिक : हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीची डिस्ट्रिब्यूटरशिप मिळवून देण्याच्या बहाण्याने विंचूर येथील निखिल राजेंद्र राऊत यांना तब्बल ३१ लाख ७१ हजार रुपयांचा आॅनलाइन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य सुरक्षा - Marathi News | Health security at the entrance of colleges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावरच आरोग्य सुरक्षा

नाशिक : शासनाने शाळा महाविद्यालये सुरू करण्यास अद्याप अनुमती दिली नसली तरी अनेक परीक्षांचे निकाल लागल्याने शहरातील महाविद्यालयांमध्ये गर्दी वाढू लागली आहे. मात्र, प्रत्येक महाविद्यालयात प्रवेशद्वारापासूनच आरोग्य सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे ...

पंचवटीत गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृती - Marathi News | Awareness from Ganeshotsav Mandals in Panchavati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृती

पंचवटी : कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी प्रशासनाने अगदी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केल्याने त्यानुसार सर्वच मंडळांनी कोणत्याही प्रकारचे देखावे व आरास न करता केवळ गणेश मूर्ती प्र ...

बिबट्याचा हल्ल्यात वासरू ठार - Marathi News | The calf was killed in a leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याचा हल्ल्यात वासरू ठार

नाशिक : सिन्नर तालुक्यातील देवपूर येथे बिबट्याने वासरावर हल्ला करत फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. ...

पावसाची रिपरिप; रस्ते चिखलमय - Marathi News | Drizzle of rain; The roads are muddy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाची रिपरिप; रस्ते चिखलमय

नाशिक : शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू झाली असून, त्यामुळे अनेक रस्ते चिखलमय झालेले दिसून येत आहेत. यामुळे पादचाऱ्यांची तसेच दुचाकी चालकांची मोठी पंचाईत होत असलेली दिसून येत आहे. ...

टाकीत श्वास गुदमरून कामगाराचा मृत्यू - Marathi News | Worker dies of suffocation in tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टाकीत श्वास गुदमरून कामगाराचा मृत्यू

नाशिक : अंबड येथील औद्योगिक वसाहतीत असलेली टाकी स्वच्छ करताना रासायनिक दुर्गंधीमुळे गुदमरून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे ...

जाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे - Marathi News | Obstacles to cycling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जाणून घेतले सायकल चालविण्यातील अडथळे

नाशिक : सायकल चालवा म्हणणे सोपे, मात्र शहरातील रहदारीच्या ठिकाणांहून सायकल चालविताना काय अडथळे येतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव स्मार्ट सिटीच्या माध्यमातून घेतानाच प्रत्येक अडथळ्यांची नोंद करण्यात आली आहे. ...

सुरक्षा रक्षाकास मारहाण - Marathi News | Beating the security guard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षा रक्षाकास मारहाण

नाशिक : रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकास तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून चालक ठार - Marathi News | The truck collided with a container, killing the driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून चालक ठार

नाशिक : मुंबई - आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनर उभा होता. यावेळी मागून येणारा भरधाव ट्रक कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. ...