नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील सर्व धार्मिक स्थळे, पूजाविधी आदी. बंद करण्यात आले असून, अनेक दिवसांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे पुन्हा सुरू करण्यात यावीत या संदर्भात इगतपुरी तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक ...
जळगाव नेऊर : मागील वर्षाच्या अनुभवातून द्राक्ष उत्पादक संकटात सापडले असून, गतवर्षी बऱ्याच द्राक्ष उत्पादकांनी अर्ली छाटणीचे नियोजन केले. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे घड जिरण्याची समस्या उद्भवली. जे काही वाचले त्या बागांवर डावणी रोगाने आक्र मक केल् ...
लोहोणेर : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला जागे करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी देवळा येथे भाजपतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
दिंडोरी/जानोरी : परिसरात पिकांवर गोगल गायीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे.अनेक प्रकारचे उपाय करूनही गोगलगायचे प्रमाण कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना नर्सर्रीतील महागड्या रोपांची सांधणी करण्याची वेळ आली आहे. ...
येवला : येवला पंचायत समिती उपसभापतीपदी शिवसेनेचे अॅड. मंगेश भगत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती उपसभापती लक्ष्मीबाई गरूड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. ...
सप्तशृंगगड : राज्यातील सर्व धार्मिक स्थळे विशेषत: मंदिरे सुरू करावेत या मागणीसाठी भाजप आणि विविध धार्मिक संघटनाच्यावतीने शनिवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
ओझर-: येथील मुंबई आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा ते गडाख चौफुली या एक किमी रस्त्याची अवस्था अंत्यंत दयणीय झालेली असतांना ओझर शहर शिवसेना व युवा सेनेने तीन दिवसांत काम सुरू न केल्यास टोलनाका बंद करण्याचा इशारा देताच संबंधित ठेकेदाराने तातडीने रस्त्याच ...