नितीन गडकरी यांना ज्या विधानसभा मतदार संघात बढत मिळाली होती, ती मते सुद्धा भाजपला कायम राखता आली नाही. पक्षाला काही महिन्यातच १ लाख ४३ हजार ९४९ मतांचे नुकसान सहन करावे लागले. ...
हिंदी चित्रपटाच्या निर्मात्याला चित्रपटासाठी फायनान्स देण्याची बतावणी करून बोगस इंटरपोल अधिकारी आणि बिल्डर्सच्या टोळीने पाच कोटीने फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...
भाजपने विदर्भ राज्य निर्मितीचे आश्वासन देऊन २०१४ मध्ये सत्ता मिळविली. मात्र मागील पाच वर्षात या मुद्याला सातत्याने बगल दिली. विदर्भातील जनतेने भाजपाला मतदानातून धडा शिकविला, अशी प्रतिक्रिया विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केली आहे. ...
दिवाळी दोन दिवसांवर असून फटाक्यांच्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.यंदा कमी आवाज, आकाशात रंगाची उधळण करणारे आणि ग्रीन फटाक्यांची धूम आहे. ...
धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधून सराफा बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सराफा बाजारात १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफांनी दिली. ...