शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही. ...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनातर्फे मंजुरी मिळालेल्या नवीन व्यावसायिक विषयांचे, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून ११ वी साठी आणि शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून १२ वी साठी समावेश करण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीत नागुपरात राष्ट्रवादीने काँग्रेसला साथ दिली. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही अख्खी राष्ट्रवादी आघाडी धर्माचे पालन करीत काँग्रेसचा ‘हात’ उंचावण्यासाठी मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. ...
बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...
काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...
बसपाच्या प्रदेशाध्यक्षपदी अॅड. संदीप ताजने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी शनिवारी दिल्ली येथील पक्षाच्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाची कार्यकारिणी बरखास्त करीत अॅड. ताजने यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती ...
नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...