लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
फटाक्यांच्या प्रदूषणाने नागपूरचे वातावरण झाले प्रदूषित - Marathi News | Nagpur has become polluted by the pollution of fireworks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फटाक्यांच्या प्रदूषणाने नागपूरचे वातावरण झाले प्रदूषित

दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे प्रदूषण शहरात मोठ्या प्रमाणात होते. पण यावर्षीत ढगाळ वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली. पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना त्याचा अनुभव आला. अनेकांना सकाळचे वातावरण प्रदूषित जाणवले. ...

सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा  : आशिष देशमुख - Marathi News | Supriya Sule wanted the face of the Chief Minister: Ashish Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुप्रिया सुळे हव्या होत्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा  : आशिष देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून ‘प्रोजेक्ट’ करायला हवे होते, असे मत काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार व माजी आमदार आशिष देशमुख यांनी व्यक्त केले. ...

शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून नागपुरात टोळक्याने केली तरुणाची हत्या - Marathi News | A gang of criminals murdered a youth in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून नागपुरात टोळक्याने केली तरुणाची हत्या

रस्त्यावर लावलेला शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून नागपुरात कुख्यात गुन्हेगाराच्या टोळक्याने एका तरुणाची भीषण हत्या केली. ...

अवकाळी पावसाने विदर्भातील सोयाबीन व कापसाला फटका - Marathi News | Rainy days hit Vidarbha soybeans and cotton | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पावसाने विदर्भातील सोयाबीन व कापसाला फटका

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन तर काही प्रमाणात कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. ...

नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले - Marathi News | Sharing photos on Facebook was expensive in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात फेसबुकवर फोटो शेअर करणे महागात पडले

मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी एका तरुणाने फेसबुकवर शेअर केलेले फोटो त्याला स्वत:लाच खूप महागात पडले. ते फोटो पाहून त्याचा एक जवळचा मित्रच त्याचा वैरी झाला अन् त्याने त्याचे आपल्या मित्रांच्या माध्यमातून अपहरण करून घेतले. ...

नागपुरात दिवाळीच्या खरेदीत पावसाचे विघ्न - Marathi News | Rainfall disrupts Diwali shopping in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दिवाळीच्या खरेदीत पावसाचे विघ्न

शहरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. खरेदीसाठी बाजारपेठा खचाखच भरल्या असताना, शनिवारी मुसळधार पावसाने नागपूरकरांच्या खरेदीत विघ्न आणले. ...

शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट .... - Marathi News | Happy Diwali, Diwali with a harmonious dawn ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट ....

दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. ...

नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार - Marathi News | Disease aggravated by climate change in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  वातावरणाच्या बदलाने वाढले आजार

दिवाळीच्या धामधुमीचे वातावरण असताना काहींना मात्र दिवाळी दरम्यानच्या वातावरणीय बदलांचा फटका बसला आहे. व्हायरल ताप आणि श्वसन विकारांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. ...

पोलिसांच्या लेखी फरार असलेले धवड आमदाराकडे - Marathi News | The police abducted the police in writing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांच्या लेखी फरार असलेले धवड आमदाराकडे

नवोदय बँकेत कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याच्या आरोपात पोलिसांच्या लेखी फरार असलेले बँकेचे अध्यक्ष अशोक धवड नवनिर्वाचित आमदाराचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे. ...