लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली - Marathi News | Garbage piles in Nagpur city; The system collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली

नागपूर शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा कोलमडली  आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वस्त्यात सफाई कर्मचारी नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. ...

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०९ बॉटल जप्त  - Marathi News | 109 bottles of alcohol seized at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०९ बॉटल जप्त 

नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत ठेवलेल्या पोत्यात पथकाला २८३४ रुपये किमतीच्या १०९ दारूच्या बॉटल्स आढळल्या आहेत. ...

आता ‘ड्रोन’ करणार वायुप्रदुषणाचे ‘निरीक्षण’ : ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे संशोधन - Marathi News | Now 'drone' to 'observe' air pollution: research by scientists from 'NEERI' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता ‘ड्रोन’ करणार वायुप्रदुषणाचे ‘निरीक्षण’ : ‘नीरी’च्या वैज्ञानिकांचे संशोधन

‘नीरी’च्या (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) वैज्ञानिकांच्या भगीरथ प्रयत्नाने . ‘ड्रोन’च्या माध्यमातून वायुप्रदूषणाची पातळी मोजणे शक्य होणार असून या तंत्रज्ञानाला त्यांनी ‘निरीक्षण’ असे नाव दिले आहे. ...

नागपुरात रेल्वे परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्हेंडर्सची धरपकड - Marathi News | Arrest of vendors selling food at Nagpur Railway area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वे परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्हेंडर्सची धरपकड

ल्वेस्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या सहा व्हेंडर्सविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाने कारवाई केली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या लोहापुलाकडील आऊटरकडील भागात त्यांना पकडण्यात आले. ...

नागपुरात रेल्वेच्या धडकेत गतिमंद विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | Mentally retarded student dies in Nagpur railway dashed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वेच्या धडकेत गतिमंद विद्यार्थिनीचा मृत्यू

रेल्वेची धडक बसल्यामुळे एका गतिमंद युवतीचा करुण अंत झाला. निशा राजकुमार इंगोले (वय १८) असे तिचे नाव आहे. निशा मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी होय. ती मतिमंद शाळेत शिकत होती ...

विम्याच्या दोन लाख रुपयावर नऊ टक्के व्याज द्या : नागपूरच्या अतिरिक्त ग्राहक मंचचा आदेश - Marathi News | Pay 9 per cent interest on two lakh rupees of insurance: Order of additional consumer forum of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विम्याच्या दोन लाख रुपयावर नऊ टक्के व्याज द्या : नागपूरच्या अतिरिक्त ग्राहक मंचचा आदेश

तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. ...

खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने - Marathi News | Congress-NCP Diwali Milan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खूप लढलो बेकीने आता लढूया एकीने

विधानसभा निवडणुकीचे निकाल हे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससाठी ऊर्जा देणारे ठरले आहे. आतापर्यंत एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न दवडणाऱ्या नेत्यांनी यापुढे एकजुटीने लढण्याचा संकल्प केला आहे. दिवाळी निमित्त आयोजित दिवाली मिलन खऱ्या अर्थाने या ...

नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकरची सव्वापाच कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | Gangster Santosh Ambkar's property seizes worth Rs 5 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील गँगस्टर संतोष आंबेकरची सव्वापाच कोटींची मालमत्ता जप्त

उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, गँगस्टर संतोष शशिकांत आंबेकर (वय ४९) याच्या ताब्यात असलेली ९० लाखांची बीएमडब्ल्यू आणि अन्य तीन आलिशान कार तसेच रोख रकमेसह कोट्यवधींच्या चीजवस्तू गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री जप्त केल्या. ...

राजकीय शत्रूंचा माझी बदनामी करण्याचा कट :  अशोक धवड यांचा आरोप - Marathi News | Conspiracy to defame me by political enemies: Ashok Dhawad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय शत्रूंचा माझी बदनामी करण्याचा कट :  अशोक धवड यांचा आरोप

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याशी आपला काहीच संबंध नाही. या प्रकरणात आपल्याला फसविण्यात आले आहे. राजकीय शत्रू याचा फायदा घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवीत आहेत. माझी सर्वत्र बदनामी करण्याचा त्यांचा कट आहे असा आरोप बँकेचे अध्य ...