लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
जागतिक स्ट्रोक दिवस; दर मिनिटाला सहा व्यक्तींना होतो ब्रेन स्ट्रोक - Marathi News | World Stroke Day; Six people get brain stroke every minute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक स्ट्रोक दिवस; दर मिनिटाला सहा व्यक्तींना होतो ब्रेन स्ट्रोक

भारतात दर मिनिटाला सहा व्यक्तींना ब्रेन स्ट्रोक होतो. ...

पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस - Marathi News | Firework in rains at Nagpur on Diwali | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसात झाली आतषबाजी : दिवाळीच्या दिवशी नागपुरात पाऊस

ऐन दिवाळीच्या दिवशीदेखील शहरात अक्षरश: पावसाळी वातावरण होते. सायंकाळी तर ऐन मुहूर्तावर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी पडले. मात्र यातूनही समोर येत आतषबाजी करतानादेखील लोक दिसून आले. ...

नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन  - Marathi News | Railway sweepers agitation in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रेल्वेच्या सफाई कामगारांनी केले कामबंद आंदोलन 

रेल्वेत कार्यरत खासगी ठेकेदाराच्या कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या दिवशी कामबंद आंदोलन केले. ...

करंट लागल्यामुळे तरुणाचा करुण अंत : नागपुरात कार्यक्रमस्थळी घडला अपघात - Marathi News | The accident happened at Nagpur, due to the current incident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :करंट लागल्यामुळे तरुणाचा करुण अंत : नागपुरात कार्यक्रमस्थळी घडला अपघात

चिखलाच्या ठिकाणी एलएडी आणि डीजेचे इलेक्ट्रीक कनेक्शन जोडत असताना जोरदार करंट लागल्याने पंकज दिगांबर सातपुते (वय ३५, रा. त्रिमूर्तीनगर, गुडधे ले-आऊट) यांचा करुण अंत झाला. ...

रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला  - Marathi News | Railway line break: Railway accident has been avoided between Ajani-Khapri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे रुळाला गेला तडा : अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळला 

गँगमनने रेल्वे रुळाला तडा गेल्याची सूचना वेळीच दिल्यामुळे अजनी-खापरीदरम्यान रेल्वे अपघात टळल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता घडली आहे. ...

नागपुरात  गुन्हेगाराच्या टोळीने केली तरुणाची हत्या, तणाव - Marathi News | A gang of criminals murdered youth in Nagpur,tense | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  गुन्हेगाराच्या टोळीने केली तरुणाची हत्या, तणाव

रस्त्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने एका तरुणाची भीषण हत्या केली. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते. ...

संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ - Marathi News | Influence of pest sucking juice on orange crop; Fruit grows from 3 to 4 percent of the fruit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संत्रा पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव; फळांची १० ते ४० टक्क्यांपर्यंत होते गळ

संत्रा उत्पादकाचे होऊ शकते नुकसान ...

'डिपॉझिट'मुळे अडकले नागपुरातील नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक - Marathi News | Schedule of a drama tournament stuck due to deposit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'डिपॉझिट'मुळे अडकले नागपुरातील नाट्य स्पर्धेचे वेळापत्रक

शासनाच्या दोन प्रशासकीय विभागात असलेल्या समन्वयाच्या अभावाचा परिणाम ५९ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या वेळापत्रकावर होत आहे. स्पर्धा १६ दिवसांवर येऊन ठेपली असतानाही, अद्याप नागपूर केंद्रावरील वेळापत्रक जारी झालेले नसल्याचे दिसून येत आहे. ...

नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली - Marathi News | Garbage piles in Nagpur city; The system collapsed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली

नागपूर शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा कोलमडली  आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वस्त्यात सफाई कर्मचारी नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत. ...