लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाहन विक्रीत विदर्भात नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर - Marathi News | Nagpur district ranks first in vehicle sales | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहन विक्रीत विदर्भात नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर

गेल्या काही महिन्यापासून मंदीत असलेल्या वाहन उद्योगात दसरा-दिवाळीत नवचैतन्य आले. ग्राहकांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची उत्साहात खरेदी केली. आरटीओ कार्यालयात चारचाकींपेक्षा दुचाकींची चारपट नोंदणी झाल्याची माहिती आहे. ...

नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला  - Marathi News | Deadly attack by dogs on child in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कुत्र्यांनी केला चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला 

जयताळा भागातील भांगे ले-आऊट परिसरात भरदिवसा पाच कुत्र्यांनी एका सात वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर त्याला दूरवर ओढत नेत अंगावर अनेक ठिकाणी चावा घेऊन रक्तबंबाळ केले. ...

नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या - Marathi News | Nagpur Municipal Transport Department: 21Thousands of buses have been out of order in two and a half years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपा परिवहन विभाग : अडीच वर्षात २१ हजार वेळा बसेस बंद पडल्या

रस्त्यांवर महापालिका परिवहन विभागाच्या नादुरुस्त बसेस धावत आहेत. या महिन्यात तब्बल ९४१ वेळा अचानक बसेस बंद पडल्या किंवा 'ब्रेक फेल' झाले. मागील अडीच वर्षात २१ हजार ६२२ ठिकाणी बसेस अचानक बंद पडल्या. ...

नागपुरात कांद्याची फोडणी महाग! पावसामुळे पीक खराब - Marathi News | Onion is expensive in Nagpur! Crop damaged by rain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कांद्याची फोडणी महाग! पावसामुळे पीक खराब

दिवाळीपूर्वी आणि दिवाळीत आलेल्या पावसामुळे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात कांद्याचे पीक खराब झाल्याने तीन दिवसांत कांदा कळमना ठोक बाजारात प्रति किलो १० रुपयांनी महाग झाला आहे. परिणामी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ५० ते ६० रुपयांवर पोहोचले आहेत. ...

नागपुरात ३१ हजार एलईडी कधी लागणार? - Marathi News | When will 31,000 LEDs be installed in Nagpur? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ३१ हजार एलईडी कधी लागणार?

३१ मे २०१८ पर्यंत शहरातील सर्व मार्गावर एलईडी लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबर व नंतर ३० सप्टेंबर २०१९ पर्यत मुदतवाढ देण्यात आली. वेळोवेळी मुदत वाढवून दिल्यानंतरही ३१ हजार एलईडी लागलेले नाहीत. ...

ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा - Marathi News | Consumer Forum Order: Pay Rs 1.47 lakh with 12% interest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा

तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. ...

दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to absent employees even after Diwali holiday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या सुटीनंतरही गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस

दिवाळीच्या सुटीनंतरही अनुपस्थित असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी हादरले असून अनेक जण काय उत्तर द्यावे, यासाठी विविध कारणांचा शोध घेत आहेत. ...

१ नोव्हेंबरपासून राष्ट्रीयकृत बँकांची वेळ सकाळी ११ ते ५ पर्यंत होणार - Marathi News | From November1, the time of nationalized banks will be from 11 to 5 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१ नोव्हेंबरपासून राष्ट्रीयकृत बँकांची वेळ सकाळी ११ ते ५ पर्यंत होणार

ग्राहकांच्या सुविधेसाठी राष्ट्रीययकृत बँका आता सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुल्या राहणार आहेत. ...

शिक्षकांच्या भविष्य निधीत प्रचंड घोळ - Marathi News | Huge irregularities in teachers' provident funds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षकांच्या भविष्य निधीत प्रचंड घोळ

शिक्षक संघटनांनी शिक्षकांच्या भविष्य निधीत घोळ असल्याची ओरड केली आहे. ही बाब जि.प.च्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. ...