Nagpur News उपराजधानीत ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले विदेशात गेली किंवा कुटुंब दूर झालेल्या ज्येष्ठांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागताे. साधा किराणा, दूध, दवाखाना आणि औषधांसाठीही फरपट सहन करावी लागत आहे. ...
Nagpur News उधार घेतलेले २५ लाख रुपये तीन महिन्यात परत करतो, असे आश्वासन देऊन एका ज्येष्ठ डॉक्टरांची फसवणूक करणारे व्हीनस हॉस्पिटलचे डॉ. राजेश तुळशीराम बघे (वय ४८) यांना पाचपावली पोलिसांनी अटक केली. ...
Nagpur News नागपूरच्या उपमुख्य श्रम आयुक्तांच्या केंद्रीय कार्यालयात कार्यरत असलेले श्रम प्रवर्तन अधिकारी अमित नेहरा यांचा मृतदेह दर्यापूर तालुक्यातील भामोदनजीक शहानूर नदीपात्रात आढळून आल्याने शंका-कुशंका व्यक्त केली जात आहे. ...
Nagpur News मुलांना ‘शाळेत पाठविता की ऑनलाईनच शिकविता?’, हा निर्णय घेण्याची जबाबदारी शाळांनी पालकांवर साेडली आहे. शाळांनी याबाबतचे पत्र विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठविले आहे. ...
अमरिंदर सिंगचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अमरिंदर सिंगांच्या या ट्विटनंतर माजी मुख्यमंत्री आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी त्याचे ट्वि रिट्विट केले आहे. ...
२६ सप्टेंबरला मकरधोकडा दत्तनगर झोपडपट्टीतून शौचास गेल्यानंतर ‘ती’ घरी परत आलीच नाही. पोलिसांनी संपूर्ण परिसरसुद्धा पिंजून काढला. मात्र, कोणत्याही प्रकारे या प्रकरणाचा धागाच जुळून येत नसल्याने पोलीससुद्धा संभ्रमात अडकले आहेत. ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आपीएस बदली रॅकेट प्रकरणी गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीनं समन्स बजावला आहे. पोस्टिंग आणि बदल्यांसंदर्भात गायकवाड यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. ...
मानकापूर येथील तरुणीचे जुने फोटो वापरून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न आरोपीने केला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी हा तरुणीचा जुना प्रियकर सचिन यादव असल्याचे समोर आले. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटकेत घेत ...