लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
६ ऑक्टोबरपासून ‘मान्सून रिटर्न’; विदर्भात तुरळक पावसाची शक्यता  - Marathi News | 'Monsoon Return' from October 6; Chance of sparse rain in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६ ऑक्टोबरपासून ‘मान्सून रिटर्न’; विदर्भात तुरळक पावसाची शक्यता 

Nagpur News जवळपास १५ दिवस मुक्काम वाढविलेल्या पावसाने अखेर परतीचा प्रवास सुरू केला आहे. राजस्थानहून ६ ऑक्टाेबरला हा परतीचा प्रवास सुरू हाेणार असला, तरी पुढचा आठवडाभर उघडीप असल्याने यावर्षीचा पावसाळा संपल्यासारखा आहे. ...

अल्पवयीन मुलं-मुली मोबाइलच्या आहारी! पालकांसाठी धोक्याची घंटा - Marathi News | Mobile diet for minors, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलं-मुली मोबाइलच्या आहारी! पालकांसाठी धोक्याची घंटा

मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढले आहे. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय, हे पाहणारे पालक दरम्यानच्या काळात कंटाळून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मुले विविध मनोरंजनाच्या मोहात अकडले आहेत. ...

जि.प. पोटनिवडणूक : उमेदवारांपुढे मतदारसंघ वाचवण्याचे आव्हान  - Marathi News | Z.P. By-election: Candidates face challenge to save constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जि.प. पोटनिवडणूक : उमेदवारांपुढे मतदारसंघ वाचवण्याचे आव्हान 

नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक ही ओबीसींचं राजकीय आरक्षण गेल्यानंतर होत आहे. आता प्रचाराला केवळ ४ दिवस शिल्लक असून सर्वच उमेदवर आपआपल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करत आहेत.  ...

अकरा वर्षीय मुलीच्या कौमार्याचा चाळीस हजारांत सौदा, तीन महिला गजाआड - Marathi News | Forty thousand deals for the virginity of an eleven-year-old girl | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अकरा वर्षीय मुलीच्या कौमार्याचा चाळीस हजारांत सौदा, तीन महिला गजाआड

मुलीला फूस लावून "वेश्याव्यवसायात खूप रक्कम मिळते", असे सांगून आरोपी महिलेने मुलीला शरीर विक्रय करण्यास बाध्य केले. ...

11 वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा चाळीस हजारांत सौदा; मैत्रिणीच्या मुलीवरच टाकला फास - Marathi News | Forty thousand deals for the virginity of an 11-year-old girl; He put a noose on his girlfriend's daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :11 वर्षाच्या मुलीच्या कौमार्याचा चाळीस हजारांत सौदा; मैत्रिणीच्या मुलीवरच टाकला फास

Crime News : गुन्हे शाखेची कारवाई, तीन महिला गजाआड ...

…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसंदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | devendra fadanvis on nana patole in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :…तर नाना पटोले अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसंदर्भातही बोलू शकतात; देवेंद्र फडणवीसांचा टोला

“नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. पटोले हे असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतदेखील बोलू शकतात”, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

मुलीला मारहाण; सासऱ्याने तोडला जावयाचा पाय - Marathi News | The leg to be broken by the father-in-law | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलीला मारहाण; सासऱ्याने तोडला जावयाचा पाय

प्रेमविवाह झाल्याच्या काही दिवसानंतरच पटत नसल्यामुळे पती-पत्नीत वाद सुरू होता. यातच बुधवारी पतीने पत्नीला मारहाण केली, याबाबत तिने वडीलांकडे तक्रार केली व सासऱ्याने आपल्या मुलीशी वाद घालणाऱ्या जावयाचा पायच फ्रॅक्चर केला. ...

MARD Doctor Strike : मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर - Marathi News | Mayo, Medical's resident doctor on strike from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :MARD Doctor Strike : मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर

मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. ...

जागतिक वन्यजीव सप्ताह विशेष; १० वर्षांसाठी आखला जातोय स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन - Marathi News | World Wildlife Week Special; The State Wildlife Action Plan is being drawn up for 10 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक वन्यजीव सप्ताह विशेष; १० वर्षांसाठी आखला जातोय स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन

Nagpur News राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून वनविभागाने स्टेट वाइल्ड लाइफ ॲक्शन प्लॅन आखला आहे. २०२१ ते २०३१ या १० वर्षांसाठी तो असून, याला मंजुरी मिळाल्यास हा राज्यातील पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. ...