लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बाबो! Amazon ने चुकून ९ लाखाचा कॅमेरा विकला ६५०० रूपयात, ग्राहक गॅसवर? - Marathi News | Amazon glitch allows customer to purchase 9 lakh camera for just 6500 news goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाबो! Amazon ने चुकून ९ लाखाचा कॅमेरा विकला ६५०० रूपयात, ग्राहक गॅसवर?

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेजॉनच्या वेबसाइटवरून तुम्हीही कधी ना कधी काही शॉपिंग केली असेलच. ...

युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर - Marathi News | Alliance Headache mla Sangram Jagtap | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीमुळे संग्राम जगतापांचा मार्ग खडतर

२०१४ ची निवडणूक सोडली तर याच मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड सलग २५ वर्षे आमदार राहिले आहेत. ...

सोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा - Marathi News | Sonakshi Sinha Admits To Have Dated A bollywood Celebrity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा करायची एका बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट, तिनेच केला मुलाखतीत खुलासा

सोनाक्षी आपल्या खाजगी आयुष्याविषयी मीडियात बोलणे नेहमीच टाळते. पण तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खाजगी आयुष्याविषयी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आहेत. ...

लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू  - Marathi News | 30 year old woman dies after falling off local train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलमधून पडून तरुणीचा मृत्यू 

गर्दीमुळे लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. सविता नाईक असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. ...

ओळखा पाहू, कोण आहे ही अभिनेत्री? फेसअॅपच्या माध्यमातून शेअर केला फोटो - Marathi News | Isha Keskar Shared pic using Faceapp, SEE PIC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू, कोण आहे ही अभिनेत्री? फेसअॅपच्या माध्यमातून शेअर केला फोटो

सर्वसामान्यांना या फेसअॅपने वेड लावलंय. कलाकार मंडळीही या फेसअॅपच्या प्रेमात पडले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनाही या फेसअॅपने वेड लावले आहे.  ...

Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’ - Marathi News | Chandrayaan-2: Good news ... chandrayaan 2 isro moon mission important changes launching scientists shriharikota rocket satellite space technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’

‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे. ...

धक्कादायक! या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट - Marathi News | Shocking pakistani actor singer mohsin abbas haider wife fatema alleged domestic violence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! या अभिनेत्यावर त्याच्याच प्रेग्नेंट पत्नीनं केला मारहाणीचा आरोप, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

प्रेग्नेंट पत्नीला या अभिनेत्याने खूप मारहाण केली. तिने हा प्रसंग सोशल मीडियावर सांगितला आहे. ...

दुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत - Marathi News | Milk dairies have been brought to the milk for checking milk protein | Latest parabhani Videos at Lokmat.com

परभणी :दुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत

परभणीतल्या पाथरी शेतकऱ्यांनी गांधीगिरी स्टाइल आंदोलन केलं आहे; त्या शेतकऱ्यांनी दुधातील प्रो... ...

पुण्यातील उमेश वसवे म्हणजे मराठी मुलुखातील " दुसरा खली " - Marathi News | umesh vasve is second khali OF Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उमेश वसवे म्हणजे मराठी मुलुखातील " दुसरा खली "

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीचा हा कलाकार राजकीय व सिनेक्षेत्रात आकर्षणाचा विषय होत आहे..   ...