Next

दुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत आणले दूध डेअरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 12:37 PM2019-07-22T12:37:51+5:302019-07-22T12:38:01+5:30

परभणीतल्या पाथरी शेतकऱ्यांनी गांधीगिरी स्टाइल आंदोलन केलं आहे; त्या शेतकऱ्यांनी दुधातील प्रो...

परभणीतल्या पाथरी शेतकऱ्यांनी गांधीगिरी स्टाइल आंदोलन केलं आहे; त्या शेतकऱ्यांनी दुधातील प्रोटीन तपासणीसाठी गाईलाच वाजतगाजत दूध डेअरीत आणले आहे.