लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा - Marathi News | Time's cruel attack in Dindori! The tragic end of a 3-year-old girl carried away by a leopard; The area is in mourning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. पेरूच्या बागेत चिमुरडीचा मृतदेह सापडला. ...

चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर! - Marathi News | Talk or Pretense? America seizes Iranian cargo ship; Donald Trump's eyes directly on the battlefield! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता युद्धजन्य स्थितीत पोहोचला आहे. चर्चेच्या नावाखाली दोन्ही देशांची जंगी तयारी सुरू असून, आखाती देशांत तणावाचे वातावरण आहे. ...

SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल - Marathi News | Sunrisers Hyderabad Won Ny 47 Runs vs Delhi Capitals Eshan Malinga Harsh Dubey Shine With Bowl After Abhishek Sharma Record Breaking Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल

सनरायझर्स हैदराबादचा दिमाखदार विजय, गुणतालिकेत टॉप ३ मध्ये एन्ट्री ...

२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास - Marathi News | IPL 2026 SRH vs DC Sakib Hussain Gets Wicket KL Rahul 37 Runs Brilliant catch by Abhishek Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास

KL राहुलनं  दमदार सुरुवात केली, पण... ...

Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली... - Marathi News | Video: "Get Out"! Traffic stopped for BJP's march; Woman gets angry, shouts directly at Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...

मुंबईतील भाजपच्या मोर्चात वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारला. ...

वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात - Marathi News | Vasai Tehsil again caught in bribery scam; Private individual arrested while accepting bribe of Rs 7 lakh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात

वसई तहसील कार्यालयातील कारभाराला पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचे ग्रहण लागले आहे. ...

अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच - Marathi News | IPL 2026 SRH vs DC Abhishek Sharma Creates History Becomes 1st Cricketer In World To Do This Breaks Chris Gayle Aaron Finch Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच

अभिषेक शर्माचा विक्रमी डाव! ख्रिस गेल आणि ॲरॉन फिंचला धोबीपछाड ...

इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार? - Marathi News | Islamabad Talks 2.0 Before Donald Trump praised the Iranian people, but Will the US-Iran war flare up again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?

"इराणसोबत लवकरच मोठी डील होईल, मात्र त्यांनी करार केला नाही, तर पुन्हा एकदा बॉम्बफेक सुरू होईल," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा थेट धमकीच दिली आहे. ...

Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी - Marathi News | IPL 2026 SRH vs DC Sunrisers Hyderabad Abhishek Sharma Century Set Big Record Against Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी

शतकी खेळीसह किंग कोहलीसह या दिग्गजांच्या पंक्तीत ...