लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र! - Marathi News | Mercedes, Audi, Apple logos on pills; A big conspiracy to lure youth into drug addiction! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!

Nesco Rave Party: नेस्को ड्रग्ज पार्टीनंतर कॉन्सर्ट आडून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा चेहरा उघड झाला. यात थेट जेन-झी तरुणाईला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. ...

Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis: The fight will not stop until 33 percent women are elected: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस

विरोधकांच्या नाकावर टिच्चून लोकसभेत आणि विधानसभेत ३३ टक्के महिला सदस्यांना निवडून देईपर्यंत ही लढाई थांबणार नाही, असा खणखणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांना दिला. ...

...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर! - Marathi News | ...so Ashwini Ashwini Pau wanted to become Ruksana, many shocking things came to light due to the police's secret mission! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!

ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पण, त्यांनी भन्नाट आयडिया लढवली. ...

विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट! - Marathi News | Chinas Demographic Crisis Deepens: Rising Divorce Rates and Declining Marriages Spark Social Shift | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!

स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात आपण स्वत:च कसं जाऊन पडतो, याची सर्वोत्तम अनुभूती सध्या चीन घेत आहे.  ...

लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान! - Marathi News | Heatwaves and Unorganized Workers: State Guidelines and the Urgent Need for Social Security | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!

उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका देशातील असंघटित कामगारांना बसतो. त्यामुळे त्यांना केवळ आपल्या कामालाच नाही, जिवालाही मुकावे लागते! ...

लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले! - Marathi News | Economic Burden of Expanding Parliament and the Shifting Landscapes of Indian Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!

खासदारांची संख्या वाढवण्याचे विधेयक मंजूर झाले असते, तर करदात्यांच्या डोक्यावर मोठाच भार आला असता, कसा?- हे घ्या गणित! ...

आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार? - Marathi News | The Crisis of Unseasonal Rain and Volatile Markets: A Growing Challenge for Maharashtras Farmers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?

एकीकडे विदर्भात उष्णतेने जिवाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे कोकण, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे, तर आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. ...

दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा - Marathi News | Time's cruel attack in Dindori! The tragic end of a 3-year-old girl carried away by a leopard; The area is in mourning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा

दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू. पेरूच्या बागेत चिमुरडीचा मृतदेह सापडला. ...

चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर! - Marathi News | Talk or Pretense? America seizes Iranian cargo ship; Donald Trump's eyes directly on the battlefield! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!

अमेरिका आणि इराणमधील तणाव आता युद्धजन्य स्थितीत पोहोचला आहे. चर्चेच्या नावाखाली दोन्ही देशांची जंगी तयारी सुरू असून, आखाती देशांत तणावाचे वातावरण आहे. ...