यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Crime News - आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना संशयितांनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. ...
'कुऱ्हा पानाचे' उपसा सिंचन योजना क्र. १ व २ ला राज्य शासनाने सुमारे २८१ कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. ...
संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ...
राज्यातील १०३ सहकारी व १०७ खासगी साखर कारखान्यांनी यंदा गळीत हंगाम घेतला. नेहमीच ऊस उत्पादनासह साखर उताऱ्यात आघाडी असणारे हे जिल्हे यावेळी थोडे मागे पडले आहेत. ...
चोरट्यांनी धमकावण्यास सुरुवात केली, तरुणाची झडती घेण्याचा बहाणा करत त्याच्या खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले ...
Crime News - सांगवी भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा खुनी हल्ला करण्यात आला असून, आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात आहे. ...
Shamim Mafi Arrest: इराणची लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमीम माफी हिला अमेरिकेतील एका विमानतळावर अटक करण्यात आली. ...
MP Reel Stunt Accident: जीवघेणा स्टंट आणि अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...
Red Banana vs Yellow Banana : आरोग्याच्या दृष्टीने कोणती केळी अधिक चांगली आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. ...
‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या लोकप्रिय एकपात्री नाटकाचा ६०० वा प्रयोग उत्साहपूर्ण वातावरणात आणि प्रेक्षकांच्या दणदणीत प्रतिसादात पार पडला. संदीप पाठकला त्याच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. ...