लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे - Marathi News | kdmc will accelerate projects to reduce traffic congestion and solve water problems said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: गेल्या १५ वर्षापासून या कार्यक्रमाला मी नियमितपणे येत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

"प्रत्येक मराठी माणसाला..." अभिषेक बच्चनकडून रितेश देशमुखचं कौतुक, जिनिलियाला अश्रू अनावर - Marathi News | Abhishek Bachchan Praise Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Genelia Deshmukh Reaction Bigg Boss Marathi Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रत्येक मराठी माणसाला" अभिषेक बच्चनकडून रितेश देशमुखचं कौतुक, जिनिलियाला अश्रू अनावर

'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेकने रितेशचं भरभरून कौतुक केलं. ...

अक्षय्य तृतीयेला देवगड हापूसऐवजी कर्नाटक हापूसची खरेदी; वाचा कोणत्या आंब्याला काय मिळाला दर? - Marathi News | Purchase of Karnataka Hapus instead of Devgad Hapus on Akshaya Tritiya; What price did which mango get? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अक्षय्य तृतीयेला देवगड हापूसऐवजी कर्नाटक हापूसची खरेदी; वाचा कोणत्या आंब्याला काय मिळाला दर?

hapus market price अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बाजारात हापूस आणि पायरी आंब्याला मागणी असते. यंदा मात्र ग्राहकांना हवा तसा तयार माल मिळत नाही. ...

Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू - Marathi News | Local coach derails at Dombivli railway station Train services delayed by 20 to 30 minutes | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २०-३० मिनिटे विलंबाने

Mumbai Central Line Local Train Update: सुदैवाने लोकलमध्ये कुणीच नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही ...

भविष्यात महिलेला मंत्रिपद दिले जाईल! मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | a woman will be given a ministerial post in the future said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भविष्यात महिलेला मंत्रिपद दिले जाईल! मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाला विरोध केल्याने 'काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर टीकेची झोड ...

पशुपालकांनो पशुधनाची विशेष काळजी घ्या; उन्हामुळे जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले - Marathi News | Animal husbandry, take special care of your livestock; the incidence of diseases among animals has increased due to the heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुपालकांनो पशुधनाची विशेष काळजी घ्या; उन्हामुळे जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले

सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढल्याने पशुधनावरही विपरित परिणाम होऊ लागला आहे. सध्या जनावरांमध्ये आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पशुपालकांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ...

मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना चार दिवस यलो अलर्ट; अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट - Marathi News | Yellow alert for all eight districts of Marathwada for four days; Unseasonal rain and hailstorm threat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यांना चार दिवस यलो अलर्ट; अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट

मराठवाड्यावर पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट आहे. विभागातील जवळपास आठही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील महिन्यांत गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे २० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ...

आध्यात्मिक पर्यटन ठरेल नवी ओळख!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | spiritual tourism will be a new identity said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आध्यात्मिक पर्यटन ठरेल नवी ओळख!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'गोमंतक जनक भगवान परशुराम अवतरण महोत्सव २०२६'चा मांडवी तीरावर रंगला उद्घाटन सोहळा. ...

राज्यात गारांचा मारा; पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी बरसणार - Marathi News | Hailstorm in the state; Unseasonal rains with gusty winds will occur in 'this' part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात गारांचा मारा; पुढील तीन दिवस राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी बरसणार

maharashtra weather update उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या शहरांचे तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत गेले आहे. ...