लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर? - Marathi News | This farmer's raisins became king in the Solapur Market Committee; Read what price was obtained per kg? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

bedana bajar bhav सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी १६ एप्रिल २०२६ झालेल्या बेदाणा लिलावात मोठी आवक पाहायला मिळाली. ...

लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय? - Marathi News | Why can't women reservation be implemented for 543 seats in the Lok Sabha? What are the claims of the government and the opposition? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?

'नारी शक्ती वंदन कायद्या'अंतर्गत महिलांसाठी ३३% आरक्षण सप्टेंबर २०२३ मध्ये संसदेने एकमताने मंजूर केले आहे. ...

खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Fatal accident at Kharegaon toll plaza; Couple from Bhandup dies on the spot after being hit by truck | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू

कल्पेश आणि मीनाक्षी हे दोघे आपल्या दुचाकीवरून  नाशिककडून मुंबईच्या दिशेने जात होते. खारेगाव टोलनाक्याजवळ आले असताना, नाशिककडूनच येणाऱ्या  एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ...

पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल - Marathi News | chikkaballapura murder niece kills aunt burns body for money police solve 1 year old case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; झाली पोलखोल

कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथे एक वर्षापूर्वी झालेल्या एका महिलेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ...

UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य? - Marathi News | Does continuous payment through UPI lower your credit score what is the truth behind this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?

आजच्या काळात चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत प्रत्येक ठिकाणी UPI चा दबदबा आहे. रोख रक्कम सोबत ठेवण्याची कटकट संपली असून, फक्त मोबाईल काढून स्कॅन केलं की पेमेंट पूर्ण होतं. ...

हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार - Marathi News | RCB Record In Green Jersey Matches In IPL How Many Have Rajat Patidar And Virat Kohli Side Won And Lost | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार

या जर्सीतील आतापर्यंत कशी राहिलीये त्यांची कामगिरी? यासंदर्भातील खास माहिती ...

प्रदूषित बोर नदीत उतरून आंदोलन; परिसरातील १५-२० गावांना बसतोय फटका - Marathi News | Protest by entering polluted Bor river; 15-20 villages in the area are being affected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रदूषित बोर नदीत उतरून आंदोलन; परिसरातील १५-२० गावांना बसतोय फटका

Nagpur : परिसरातील बोर नदीतील पाण्याच्या गुणवत्तेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. निखिल पाटील यांनी नदीपात्रात बसून जाहीर निषेध नोंदवला. ...

मराठवाड्याच्या विकासासाठी 'व्हिजन २०२९'; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला पदभार - Marathi News | Srikant Takes Charge as 33rd Divisional Commissioner of Marathwada; Focus on growth of Marathwada,100% E-Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या विकासासाठी 'व्हिजन २०२९'; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला पदभार

परभणी ते विभागीय आयुक्त; जी. श्रीकांत यांचा १७ वर्षांचा प्रशासकीय प्रवास आता मराठवाड्याच्या विकासासाठी. ...

डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल - Marathi News | Why do doctors shine a flashlight into a patient's eyes? know the real reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल

Doctor Test Facts : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटत असतं की, डॉक्टर डोळे चेक करत आहेत. पण मुळात डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून थेट मेंदूची स्थिती चेक करत असतात. ...