चंद्रपुरात वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीत कर्तव्य बजावून घरी जात असताना अज्ञात इसमांनी सुरक्षा रक्षकावर प्राणघातक हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले. ...
या घटनेचा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून निषेध नोंदविला. तसेच याबाबतची तक्रार नगर परिषद, महानगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र शाखा नगर परिषद कर्मचारी संघटना चिमूर संलग्न भारतीय मजदूर संघाने केली असून या संघटनेच्या माध्यमातून मु ...
हवेतील गारवा, आर्द्रता आणि मध्येच जाणवणारी उष्णता यामुळे संसर्गजन्य आजारांचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे. गत तीन ते चार दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांनाही बसण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे साथीचे आजार बळ ...
जिल्ह्यात या वर्षी टमाटर, कोबी, पालक, मेथी आणि वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे भाजीपाल्याचे दर घरसले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. टमा ...
विमा हप्ता, खर्चाची मर्यादा, मेडिकल प्रोसिजर्स, आर्थिक तरतूद, योजनेतील अंगीकृत रूग्णालये, रूग्णालयांनी सादर केलेले दावे व योजनेचा करार कसा असावा, याबाबतची संपूर्ण माहिती ४ ऑगस्ट २०१६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात नमुद आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २ ...
ब्रह्मपुरी येथे बाराव्या वर्गात शिक्षणाऱ्या एका विद्यार्थ्याने शाळेमधेच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ...
प्रलंबित समस्या १० फेब्रुवारीपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या या आंदोलनामुळे अ ...
मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात ...
चिरोली या गावात ब्रिज कम बंधारा बांधण्याची कल्पना प्रमोद बोंगीरवार यांनी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर मांडली. आ. मुनगंटीवार यांनी सदर ब्रिज कम बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध केला व चिरोलीवासीयांसाठी मोठी सोय उपलब्ध झाली. प्रमोद बो ...