लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य केंद्रातील खाटांअभावी रूग्णांंवर खालीच होतो उपचार - Marathi News | Treatment is done on patients under the bed in the health center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोग्य केंद्रातील खाटांअभावी रूग्णांंवर खालीच होतो उपचार

राजुरा तालुक्यातील देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील काही महिन्यांपासून मूलभूत सोयीसुविधाचा अभाव आहे. रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याबाबत नागरिकांनी आरोग्य विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु काही उपयोग ...

विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन बिबटे, दोन अस्वल व हरणाचा मृत्यू - Marathi News | Two leopard, two bears and a deer were touched by lightning | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन बिबटे, दोन अस्वल व हरणाचा मृत्यू

शिकारीसाठी लावण्यात आलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श होऊन दोन बिबटे, दोन अस्वल आणि एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...

सावरगाववासी घरकूलपासून वंचित - Marathi News | Savargaon villagers deprived of homes | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावरगाववासी घरकूलपासून वंचित

केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकूल देण्यासाठी जिल्ह्याला लक्ष्यांक दिला आहे. सावरगव हे मोठे गाव असल्याने सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांची प्रपत्र ड यादी मागील वर्षी प्रसिद्ध झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अधिकृत जागे ...

संघभूमीला हजारो धम्मबांधवांचे वंदन - Marathi News | Thousands of devotees greet Sanghbhumi | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संघभूमीला हजारो धम्मबांधवांचे वंदन

सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खूू व उपासक उपासिकांच्या साधना अधिष्ठान करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या या साधनाभूमीत मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र उपासक -उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता महाराष्ट्राच ...

जलजीवन मिशन देणार पाणी - Marathi News | Water will provide aquatic life mission | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जलजीवन मिशन देणार पाणी

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी नळ योजना राबवल्या जातात. अनेकदा निधीअभावी या योजना अपूर्णच राहतात. त्याचबरोबर बऱ्याचदा पाणी पुरवठयाचे स्रोत आठतात. उन्हाळ्यात गावाची तहाण भागवण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. गतवर्षी जिल्ह्यात ...

हजारो धम्मबांधव घेणार संघारामगिरीतून प्रेरणा - Marathi News | Thousands of fanatics will take inspiration from the Sangharamgiri | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हजारो धम्मबांधव घेणार संघारामगिरीतून प्रेरणा

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मूकनायक’ हे मुखपत्र सुरू केले. अंधारात चाचपडणाºया शोषित व वंचितांच्या हजारो पिढ्यांना या मुखपत्राने वाचा दिली आणि समतेचा सूर्य दाखविला. या ऐतिहासिक दिनानिमित्त महामानवाच्य ...

चार सोसायट्यांमधील धान खरेदी अचानक बंद - Marathi News | Sudden purchase of paddy in four societies closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चार सोसायट्यांमधील धान खरेदी अचानक बंद

शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन ...

बेल्टमध्ये दबून कामगाराचा जागीच मृत्यू - Marathi News | Worker death on the spot by pressing into a belt | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बेल्टमध्ये दबून कामगाराचा जागीच मृत्यू

भोला पचारे हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळच्या पाळीत कारखान्यात काम करीत होता. अचानक कारखान्यातील एका बेल्टमध्ये दबून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती कामगारांमध्ये पसरताच एकच खळबळ उडाली. अपघातग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. जोप ...

चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यांच्या रोजगार योजनेसाठी १७५ कोटींचा निधी द्यावा - Marathi News | Fund of Rs 175 crore should be provided for the employment plan of Chandrapur, Gadchiroli and Gondia districts. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया जिल्ह्यांच्या रोजगार योजनेसाठी १७५ कोटींचा निधी द्यावा

चंद्रपूर जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम सुरू आहे. या महाविद्यालयाचे काम दोन वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सदर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोनशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण् ...