'रेन वॉटर हार्वेस्टिंग माझ्या घरी’ ही मोहीम सुरु केली जाणार आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मनपाच्या राणी हिराई सभागृहात बुधवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त संजय काकडे यांनी अनेक सूचना केल्या. ...
दिवसातून १५ वेळा रेल्वे गेट बंद होत असल्यामुळे नागरिकासोबत विद्यार्थीसुद्धा त्रस्त होत आहे. या रेल्वेगेटच्या बाजूला शिवाजी महाविद्यालय, शिवाजी विद्यालय, राजुरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आदर्श मराठी प्राथमिक शाळा, न्यू एरा इंग्लीश कॉन्व्हेंट स्कूल, श ...
हिंगणघाट येथील तरुण प्राध्यापिका महाविद्यालयात जात असताना विकेश नागराळे या नराधमाने पेट्रोल टाकून भररस्त्यावर पेटवून दिले. यात ती तरुणी गंभीर जळाली असून आज ती मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपीने ही घटना नियोजनबद्ध पद्धतीने केली आहे. थंड डोक्याने जाणीवपूर् ...
हिगणघाट येथील शिक्षिकेला भरचौकात पेट्रोल टाकून जिंवत जाळणारा आरोपी विकेश नगराळे या नराधमाला फाशी द्या, अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. या संदर्भातील निवेदन भाजपाच्या शिष्टम़ंडळाने बुधवारी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठा ...
मागील तीन वर्षात मनपाद्वारे स्वच्छतेसाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न झाले आहेत. स्वच्छ भारत २०१९ स्पर्धेत मनपा कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी चंद्रपूर शहराने देशातून २९ वा क्रमांक मिळविला होता. यावर्षीही केलेल्या स्वच्छता मोहिमेद्वारे आपले शहर अग्रक्रमात ये ...
शहरातील थकबाकीदारांची यादीनुसार वसुली करण्याला मनपाने प्राधान्य दिले आहे. करातुन येणारे उत्पन्न हे महानगर पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत आहे. त्यावरच आर्थिक बाजू अवलंबून असल्याने कर वसुली होणे आवश्यक आहे. थकबाकीदारांना मनपातर्फे याबाबत वेळोवेळी सूचन ...
उपविभागाचे दावे २९ फेब्रुवारी तर जिल्हास्तरावरील दावे ३१ मार्च २०२० पर्यंत निकाली काढण्याचे नियोजन जिल्हास्तरीय वनहक्क समितीने केले आहे. दावे मंजूर झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमीन मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. आतापर्यंत ३ हजार ७४ दाव्यां ...