लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेकरीतून परप्रांतीय बालमजुरांची मुक्तता - Marathi News | The release of parasitic children from the bakery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेकरीतून परप्रांतीय बालमजुरांची मुक्तता

बीड: जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृती दलाच्या पथकाने शहरातील बार्शी नाका परिसरातील एका बेकरीत काम करणार्‍या अल्पवयीन मुलांना धाड टाकून सोडविले़ ...

विस्तार अधिकार्‍याला ‘बीडीओ’चा पदभार - Marathi News | Extension Officer takes charge of BDO | Latest beed News at Lokmat.com

बीड :विस्तार अधिकार्‍याला ‘बीडीओ’चा पदभार

बीड :गेवराई येथील गटविकास अधिकारी महिन्याच्या रजेवर गेले असून त्यांचा पदभार सहायक गटविकास अधिकार्‍यास देण्याऐवजी विस्तार अधिकार्‍याला दिला आहे़ ...

जिल्ह्यातील ८६ पोलिसांना मिळाली पदोन्नती - Marathi News | 86 promotions received from the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यातील ८६ पोलिसांना मिळाली पदोन्नती

बीड: पोलिस प्रशासनाने जिल्ह्यातील विविध ठाण्यात कार्यरत असलेल्या ८६ पोलिस कर्मचार्‍यांना पदोन्नत्या दिल्या आहेत. ...

घाटनांदूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण - Marathi News | Dengue-like illness in Khatanandur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घाटनांदूरमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण

घाटनांदूर: येथे डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ होत असून, तीन ते चार रुग्णांना डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण आढळल्याचे निष्पन्न झाले आहे ...

वºहाडीच्या नावाखाली अवैध वाहतूक - Marathi News | And illegal transportation in the name of the bone | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वºहाडीच्या नावाखाली अवैध वाहतूक

वडवणी: सध्या लग्नाचा धुमधडाका सर्वत्र सुरू असून, लग्नाच्या वºहाडाच्या नावाखाली तालुक्यात सर्वत्र खाजगी वाहनांकडून अवैध वाहतूक केली जात आहे. ...

उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Water settlement in sub district hospital | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट

मधुकर सिरसट- केज शहरापासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालय व परिसरात पाण्याचा ठणठणाट जाणवू लागला आहे. ...

जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामात गोलमाल - Marathi News | Golmaal in the work of employment guarantee in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामात गोलमाल

दिनेश गुळवे , बीड जिल्ह्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत तब्बल दीड हजार कामे सुरू आहेत. या कामांवर तीस हजार मजूर कार्यरत आहेत. ...

मानवी हक्क अभियानचा निषेध मोर्चा - Marathi News | Protest of Human Rights Campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मानवी हक्क अभियानचा निषेध मोर्चा

बीड:राज्यासह जिल्ह्यात दलित अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गोरगरीब दलितांवर अत्याचार होत असून, त्यांचे खून होत आहेत. ...

पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती - Marathi News | Speed ​​of water supply scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती

धारुर: धारुर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धनेगाव येथील धरण कोरडे पडल्यामुळे एक महिन्यापासून पाणीपुरवठा नळ योजना बंद आहे ...