लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

श्रीकृष्ण अंकुश

फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस म्हणाले, "पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, कारण..."

शरद पवारांनी कृषी कायद्याच्या मूलभूत तत्वांना कधीच विरोध केलेला नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी शरद पवारांनी २०१०-२०११ मध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरही भाष्य केले. ...

Farmers protest : मोदी पहिल्यांदाच घेतायत मंत्र्यांची बैठक; शेतकरी म्हणाले - 'आज आर या पार'ची लढाई - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers protest : मोदी पहिल्यांदाच घेतायत मंत्र्यांची बैठक; शेतकरी म्हणाले - 'आज आर या पार'ची लढाई

मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला गृह मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित आहेत. ...

GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GHMC Election: काँग्रेसचा लाजिरवाणा पराभव, 146 पैकी जिंकता आल्या फक्त 2 जागा; भाजपची मात्र 'बल्ले-बल्ले'!

भाजपसोबत अधिकांश निवडणुकीत काँग्रेसला सातत्याने पराभवाचे तोंडच पाहावे लागत आहे. तेच ग्रेटर हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीतही झाले. ...

आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार! 1 जानेवारीपासून लागू होणार नवा नियम - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता बाटलीबंद पाण्याची चव बदलणार! 1 जानेवारीपासून लागू होणार नवा नियम

CoronaVaccine : भारत यशाच्या अगदी जवळ!; किंमतीपासून लसीकरणापर्यंत खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्या 10 मोठ्या गोष्टी - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVaccine : भारत यशाच्या अगदी जवळ!; किंमतीपासून लसीकरणापर्यंत खुद्द पंतप्रधान मोदींनी सांगितल्या 10 मोठ्या गोष्टी

मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारतानं कोरोना लशीचे 160 कोटी डोस केले बुक; 'या' कंपन्यांशी केला करार

कोरोना व्हायरस लशीचे डोस बुक करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतानंतर सर्वाधिक डोसची बुकिंग युरोपियन युनियन आणि अमेरिकेने केली आहे. ...

CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनावरील चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक आज, 'या' मुद्द्यावर होऊ शकते चर्चा

विशेष म्हणजे, तीन कृषी कायद्यांच्या मुद्यावरून गेल्या सात दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असतानाच ही सर्वपक्षीय बैठक होत आहे. ...

"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमचं जेवण सोबत आणलं आहे"; आंदोलक शेतकऱ्यांनी नाकारलं सरकारचं भोजन

जर सरकारने हे तीनही कायदे मागे घेतले नाही, तर आपण दिल्‍लीचे रस्ते बंद करू, असा इशाराही या शेतकरी आंदोलकांनी सरकारला दिला आहे.  ...