लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी

विधान परिषदेच्या १० जागांसाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. यातील शिंदेसेनेकडे २ जागा आहेत. ...

पत्रकारांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांना चहा देणाऱ्या बबनशेठचा असाही अनाेखा अमृतमहाेत्सव - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकारांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांना चहा देणाऱ्या बबनशेठचा असाही अनाेखा अमृतमहाेत्सव

बबन केमकर यांच्या चहाच्या दुकानापुढे गप्पांची मैफल रंगत असे. त्या दिवशीच्या घडामोडींवर सुरस चर्चा होत असे. ...

आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक

शुक्ला यांचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे, ही बाब त्यांनी लपवून ठेवल्याचेही महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले. ...

परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज

आता उरले शेवटचे २ दिवस, १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली तर लॉटरी जून महिन्यात निघेल. ...

आयसीयू बेडअभावी रुग्णाचा गेला जीव; पत्नीचा कूपर रुग्णालयावर आरोप, लढा देण्याचा निर्धार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयसीयू बेडअभावी रुग्णाचा गेला जीव; पत्नीचा कूपर रुग्णालयावर आरोप, लढा देण्याचा निर्धार

सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होता व त्यांचा रक्तदाब कमी होता, अशा परिस्थितीत कूपर रुग्णालयाच्या जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते ...

शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

१३ दिवस आयसीयूमध्ये असताना बाळाने एकदाही डोळे उघडले नाही, त्याच्या अंगात टाकलेल्या नळ्या खराब होत्या, असा आरोपही अर्चना यांनी केला आहे. ...

चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला

हे प्रकरण अतिशय गंभीर असून सर्व बाजूने सखोल तपास होणे गरजेचे आहे. रेकॉर्डवर ठोस प्राथमिक पुरावेदेखील आहेत. त्यामुळे सिंग यांना अटकपूर्व जामीन दिला जाऊ शकत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...

२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार

न्यायालयाने या विध्वंसक घटनेचे गांभीर्य आणि ठोस प्राथमिक पुरावे विचारात घेता त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार देऊन संबंधित अर्ज फेटाळून लावले. न्यायमूर्ती रजनीश व्यास यांनी हा निर्णय दिला. ...