लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला

वयोमानानुसार उद्भवलेल्या काही आरोग्य समस्यांमुळे त्यांचे निधन झाले. अभिनेते अवतार गिल यांनी 'स्क्रीन'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. भरत कपूर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे. ...

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर

या एका जागेसाठी एकूण चार नावाची जोरदार चर्चा सुरू असून विक्रम काकडे यांचे नाव आघाडीवर असल्याची समजते. ३० एप्रिल २०२६ ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. ...

वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत

अयोध्या मंदिराच्या बांधकामाच्या देशभरातील ३० सारथ्यांचा संघस्थानी सम्मान , मुस्लिम व्यक्तीलादेखील संघस्थानी निमंत्रण ...

Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला

महाराष्ट्रासह देश - विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... ...

यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 

संचालक मंडळाची बैठक सुरू असतानाच जिल्हा उपनिबंधक यांना प्रशासक म्हणून पदभार घ्यावा असा विभागीय सहनिबंधक अमरावती यांचा आदेश धडकला... ...

शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर शस्त्रक्रिया - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिये पश्चात उपमुख्यमंत्री यांनी आमदार भोईर यांच्याशी संवाद साधला. तेव्हा आमदार भोईर यांनी बरे होताच जनता दरबार घेणार असल्याचे सांगितले. ...

बुटीबोरी एमआयडीसीतून नऊ बालकामगारांची सुटका; नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीवर कारवाई - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बुटीबोरी एमआयडीसीतून नऊ बालकामगारांची सुटका; नारायणा एंटरप्रायझेस इंडस्ट्रीवर कारवाई

वेठबिगारांप्रमाणे १२-१२ तास कामाला जुंपले... ...

विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात

कमाल तापमानात अंशत: घट झाली असली तरी तीन जिल्हे ४६ व तीन जिल्हे ४५ अंशाने तापले आहेत. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र अवकाळीचे सावट तयार झाले असून पारा १ ते ३ अंशाने घसरला आहे. ...