लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

Strait of Malacca : मलक्काच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या वाढत्या सक्रियतेमुळे चीनची चिंता वाढली आहे. ...

क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या

१४९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला दुर्दैवी खेळाडू कोण होता? याचे उत्तर १८७७ मध्ये झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात मिळते. ...

तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ...

इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय? - Marathi News | | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?

Shamim Mafi Arrest: इराणची लेडी डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमीम माफी हिला अमेरिकेतील एका विमानतळावर अटक करण्यात आली. ...

'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू आमचे डेबिट कार्ड घेतले आहे', झडती घेण्याचा बहाणा; ४० हजारांची रोकड लुटली

चोरट्यांनी धमकावण्यास सुरुवात केली, तरुणाची झडती घेण्याचा बहाणा करत त्याच्या खिशातील ४० हजारांची रोकड काढून घेतले ...

Crime News : सांगवी - बोपोडी तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : सांगवी - बोपोडी तीस कोटींचा पुलाबाबत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

Crime News - सांगवी भागातील भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळेच माझ्यावर हा खुनी हल्ला करण्यात आला असून, आरोपींना राजकीय पाठबळ दिले जात आहे. ...

धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू

MP Reel Stunt Accident: जीवघेणा स्टंट आणि अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे ...

लाल केळी की पिवळी? कोणती केळी खाल्ल्यानं जास्त फायदे-पोषण मिळते, चवीत फरक काय? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाल केळी की पिवळी? कोणती केळी खाल्ल्यानं जास्त फायदे-पोषण मिळते, चवीत फरक काय?

Red Banana vs Yellow Banana : आरोग्याच्या दृष्टीने कोणती केळी अधिक चांगली आहेत, हा प्रश्न अनेकांना पडतो. ...