लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

डिफेन्स स्टॉकने केले मालामाल; सहा वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹७० लाख, आजच्या व्यवहारात ११% वाढ - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिफेन्स स्टॉकने केले मालामाल; सहा वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹७० लाख, आजच्या व्यवहारात ११% वाढ

Multibagger Defence Stocks: गेल्या एका महिन्यात शेअरमध्ये २४% पेक्षा अधिक वाढ झाली. ...

Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...

Kharge terrifying remark on Modi Video: मल्लिकार्जुन खर्गे यांनी चेन्नईत पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. खर्गे यांनी संस्थांच्या गैरवापरावरून मोदींना "धमकावणारे" म्हटले आहे. ...

Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी' - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'

Lori Deremer Resignation inside story: त्यामुळे महिला मंत्री आणि त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे ...

पत्नी आणि साडूच्या प्रेमसंबंधात आडकाठी ठरलेल्या पतीला संपविले; अपघाताचा केला बनाव - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्नी आणि साडूच्या प्रेमसंबंधात आडकाठी ठरलेल्या पतीला संपविले; अपघाताचा केला बनाव

Amravati : अपघाताचा बनाव करून प्रेमात आडकाठी ठरलेल्या पतीला पत्नीने बहिणीच्या नवऱ्याशी संगनमत करून ठार केले. घोगरा नाल्याच्या पुलाखाली २ एप्रिलला आढळलेल्या मृतदेहप्रकरणी तपासात धक्कादायक उलगडा झाला आहे. ...

Crime News : गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Crime News : गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण

Crime News - आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना संशयितांनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. ...

जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!

Strait of Malacca : मलक्काच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या वाढत्या सक्रियतेमुळे चीनची चिंता वाढली आहे. ...

क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या

१४९ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला दुर्दैवी खेळाडू कोण होता? याचे उत्तर १८७७ मध्ये झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात मिळते. ...

तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तळोदा बैल बाजारात तब्बल एक कोटींची उलाढाल; दोन दिवसात ६०० बैलांची विक्री

संपूर्ण खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या तळोदा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, दोन दिवसात ६०० बैलांची विक्री झाली असून बैल बाजारात एक कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. ...