लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

सिकल सेल, थॅलेसेमियाग्रस्त बालकही लसीकरणासाठी पात्र - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिकल सेल, थॅलेसेमियाग्रस्त बालकही लसीकरणासाठी पात्र

तिसऱ्या लाटेमध्ये सामान्य नागरिकांसाठी ओमायक्राॅन हा सामान्य व्हेरिएंट वाटत असला तरी कॅन्सर, सिकल सेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ओमायक्राॅन हा डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे जीवघेणा ठरू शकताे. ...

पंचगंगेत हजारो मासे तडफडले, पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेत हजारो मासे तडफडले, पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव करत सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :बहिणीची छेड काढल्याचा केला बनाव करत सराफा व्यापाऱ्याचे १३ लाखांचे दागिने लुटले

गंगाखेडजवळील प्रकारात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

टेलरिंगच्या नावाखाली चालवायची कुंटणखाना; आंटीला अटक, पीडितेची सुटका - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेलरिंगच्या नावाखाली चालवायची कुंटणखाना; आंटीला अटक, पीडितेची सुटका

यापूर्वी देखील वेश्याव्यवसाय करवून घेताना तिला पकडले होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ...

वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाने घेतला गुराख्याचा बळी, आरमोरी तालुक्यातील घटना

बैलाचा शाेध घेण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ...

वनकर्मचारी मारहाण प्रकरण : आम्हांला इथून पदमुक्त व्हायचंय! पीडित दाम्पत्याचा उद्वेग - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वनकर्मचारी मारहाण प्रकरण : आम्हांला इथून पदमुक्त व्हायचंय! पीडित दाम्पत्याचा उद्वेग

कोणाशीही संघर्ष न करता आम्हांला इथून पदमुक्त व्हायचं आहे, असे सांगत पीडित वनरक्षक सिंधू सानप आणि सूर्याजी ठोंबरे या दाम्पत्याने आपल्या भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या. ...

संदीप मिश्रा व जयवंता भगत खून प्रकरण : आराेपी महिलेसह प्रियकर अटकेत - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संदीप मिश्रा व जयवंता भगत खून प्रकरण : आराेपी महिलेसह प्रियकर अटकेत

महादुला शिवारात मंगळवारी अनाेळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला हाेता. त्याचा खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला हाेता. ...

औरंगाबाद विमानतळाच्या खासगीकरणाचे ‘उड्डाण’; जमिनीच्या मोजमापानंतर नकाशा तयार होताच निघणार निविदा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद विमानतळाच्या खासगीकरणाचे ‘उड्डाण’; जमिनीच्या मोजमापानंतर नकाशा तयार होताच निघणार निविदा

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने सप्टेंबर २०२१मध्ये देशातील १३ विमानतळांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला. ...