लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

Replace Rice with millets : भाताबरोबरच इतर धान्यांचे पदार्थही मुलांना आवर्जून खाऊ घाला, नाहीतर... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Replace Rice with millets : भाताबरोबरच इतर धान्यांचे पदार्थही मुलांना आवर्जून खाऊ घाला, नाहीतर...

गहू, तांदूळ याशिवाय इतर धान्ये लहानग्यांना दिल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत, पाहूया संशोधन काय सांगते.... ...

भंडारा जिल्हा परिषद : जनतेचा कौल काॅंग्रेसला; पण राष्ट्रवादी कुणासोबत? - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्हा परिषद : जनतेचा कौल काॅंग्रेसला; पण राष्ट्रवादी कुणासोबत?

भंडारा जिल्हा परिषदेत बहुमताचा जादूई आकडा जवळ करण्यास काॅंग्रेस केवळ सहा ‘हात’ दूर आहे. दुसरीकडे तेथे चार अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. त्यामुळे ते साेबत आल्यास २५ पर्यंत संख्याबळ हाेऊ शकते. ...

कायद्याचे रक्षकच अडकले कचाट्यात, १७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेचा दांडुका - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कायद्याचे रक्षकच अडकले कचाट्यात, १७ पोलिसांसह ८ कर्मचाऱ्यांवर वाहतूक शाखेचा दांडुका

जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ होत असून मृत्युमुखी पडण्याऱ्या अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान न केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघाताला आळा घालण्यासाठी वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी हेल्मेट सक्ती केली आहे. ...

वरिष्ठांना दाखवण्यापुरतेच शिवसेनेचे नेते एकत्र, ‘मातोश्री’वर निरोप पोहोचताच सत्तारुढ गटासोबत - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वरिष्ठांना दाखवण्यापुरतेच शिवसेनेचे नेते एकत्र, ‘मातोश्री’वर निरोप पोहोचताच सत्तारुढ गटासोबत

तासाभरानंतर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर व माजी खासदार निवेदिता माने या सत्तारुढ गटात जाऊन बसल्या. ...

नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान, आमदार विनय कोरेंकडून नेत्यांचा पंचनामा - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नेत्यांचे मुश्रीफांविरोधातच कटकारस्थान, आमदार विनय कोरेंकडून नेत्यांचा पंचनामा

मतदानाची तालुकानिहाय आकडेवारी मांडत त्यांनी नेत्यांचा पंचनामाच केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते. ...

kdcc bank : मंत्री हसन मुश्रीफच जिल्हा बँकेचे पुन्हा कारभारी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank : मंत्री हसन मुश्रीफच जिल्हा बँकेचे पुन्हा कारभारी

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या कृषी पतपुरवठा क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या मजबूत बँक अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद पुन्हा ... ...

बेरोजगारीवर मात, युवा शेतकऱ्याने फुलवली मत्स्य शेती; वर्षाला पाच लाखांचे उत्पन्न! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेरोजगारीवर मात, युवा शेतकऱ्याने फुलवली मत्स्य शेती; वर्षाला पाच लाखांचे उत्पन्न!

लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील उच्चशिक्षित तरुण अभय भुते यांनी मत्स्यशेती करीत वर्षाला सुमारे ५ ते ६ लक्ष रुपयांचे उत्पन्न घेत युवा पिढीला नवा आदर्श दिला. ...

कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन, चंद्रशेखर बावनकुळेंसह ३० जणांवर गुन्हा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन, चंद्रशेखर बावनकुळेंसह ३० जणांवर गुन्हा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी कोराडी येथे कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले होते. ...