लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकलीचा जीव, नागपुरातील धक्कादायक घटना

बुटीबोरी जवळील किरमिटी (भारकस) येथे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

सत्ताप्रकार ‘इ’मधील अटींतून सांगलीतील मालमत्ता वगळणार, महसूलमंत्र्यांनी दिला आदेश - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सत्ताप्रकार ‘इ’मधील अटींतून सांगलीतील मालमत्ता वगळणार, महसूलमंत्र्यांनी दिला आदेश

शहरातील ३५ हजार व्यापारी आणि नागरिकांच्या साडेसातशेवर मालमत्ता पाच वर्षांपासून या अटीत अडकल्या होत्या, त्या आता मोकळ्या झाल्या आहेत. ...

अबब... रानमसलेत पन्नास फूट खोल विहिरीत उतरून साळिंदरला जीवदान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अबब... रानमसलेत पन्नास फूट खोल विहिरीत उतरून साळिंदरला जीवदान

रॅपलिंगचा आधार : डब्ल्यूसीएची कामगिरी ...

शैक्षणिक साहित्य विक्रीतून नफेखोरी शाळेला भाेवली; द जैन इंटरनॅशनल स्कूल काळ्या यादीत  - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शैक्षणिक साहित्य विक्रीतून नफेखोरी शाळेला भाेवली; द जैन इंटरनॅशनल स्कूल काळ्या यादीत 

वह्या, पुस्तके, ड्रेस शाळेकडून खरेदीची सक्ती करू नका : शिक्षणाधिकारी ...

रात्री बारानंतर येते लाईट; अनंत अडचणींमुळे ओलितापेक्षा कोरडवाहूच बरे म्हणण्याची वेळ - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्री बारानंतर येते लाईट; अनंत अडचणींमुळे ओलितापेक्षा कोरडवाहूच बरे म्हणण्याची वेळ

अनेक ठिकाणी बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी देण्याचे धाडस होईना, पिकांचे नुकसान ...

शाळेसाठी तुम्ही काय केलं; ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेसाठी तुम्ही काय केलं; ग्लोबल टिचर डिसले गुरूजींना शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल

अमेरिकेत शिक्षण : गेल्या दीड महिन्यांपासून रजेचा अर्ज प्रशासनाच्या टेबलावर ...

अन् ‘त्याने’ नाकारले स्वत:चेच मतदान, शून्य मत घेणारा एकमेव उमेदवार - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् ‘त्याने’ नाकारले स्वत:चेच मतदान, शून्य मत घेणारा एकमेव उमेदवार

गोंडपिपरी तालुक्यातील राजकीय आखाड्यात अनेक रंजक घटना घडल्या. या निकालात एका उमेदवाराला चक्क शून्य मतदान मिळाले. या उमेदवाराने स्वत:चं मतही स्वत:ला दिले नाही. ...

वजन कमी करायचंय? फक्त ४ पथ्यं पाळा, वजन हमखास आटोक्यात - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचंय? फक्त ४ पथ्यं पाळा, वजन हमखास आटोक्यात

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळे प्रयत्न करत असतो.. पण त्यासाठी जी एक गोष्ट सगळ्यात जास्त गरजेची आहे, त्याकडे मात्र सगळेच दुर्लक्ष करतात.. म्हणूनच तर वाढतं मग वजन... ...