लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागरिकत्व कायद्याचे समर्थक व विरोधक आमनेसामने; यवतमाळात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद  - Marathi News | Face to face with supporters and opponents of the citizenship law; Composite response to the bandh in the air | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नागरिकत्व कायद्याचे समर्थक व विरोधक आमनेसामने; यवतमाळात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद 

व्यापारपेठेत मोदी-मोदींच्या घोषणा ...

एनआरसीविरुद्ध वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन - Marathi News | Congress holds protest against NRC | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एनआरसीविरुद्ध वणीत काँग्रेसचे धरणे आंदोलन

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने संसदेत नागरिकत्व दुरूस्ती विधेयक पारित केले आहे. हे विधेयक संविधानाच्या विरोधात आहे. या विधेयकामुळे समानतेच्या अधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप यावेळी माजी आमदार वामनरा ...

‘मेडिकल’मध्ये दर्जेदार रुग्णसेवेचे समाधान - Marathi News | Quality Medical Care Satisfaction in 'Medical' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’मध्ये दर्जेदार रुग्णसेवेचे समाधान

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मनिष श्रीगिरिवार यांची नागपूर एम्स येथे बदली झाली. त्यानिमित्त ‘मेडिकल’मधील प्राध्यापक, कर्मचारी व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने त्यांचा संयुक्त सत्कार करून निरोप देण्यात आला. हा सोहळा ‘मेड ...

यवतमाळात ७५२ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त - Marathi News | Illegal reserves of 752 brass sand seized in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ७५२ ब्रास रेतीचा अवैध साठा जप्त

शहरातील तायडेनगर परिसरात तसेच डोर्ली येथील सर्वे नं. ६ मध्ये अवैध रेतीचा साठा करण्यात आला होता. माफिया मो. अनिस मो. हनीफ (३०) रा. रचनानगर पांढरकवडा रोड याच्याविरुद्ध तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्यावतीने रेती चोरी करून साठविल्याची तक्रार देण्यात आली. त् ...

खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना कारावास - Marathi News | Imprisonment for two false witnesses | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खोटी साक्ष देणाऱ्या दोघांना कारावास

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना वाचविण्यासाठी खोटी साक्ष देणाºया दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महिने कारावासाची ... ...

बहुमताने निवडलेला बँक प्रतिनिधीही पात्र - Marathi News | Also eligible by majority elected bank representative | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बहुमताने निवडलेला बँक प्रतिनिधीही पात्र

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांमधून जिल्हा बँकेवर एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हा प्रतिनिधी बँकेच्या निवडणुकीत मतदार राहणार आहे. हा प्रतिनिधी ब ...

राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल - Marathi News | Rathore Brothers Bharari: Oil Mill at Borgaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राठोड बंधूंची भरारी : बोरगाव येथे ऑईल मिल

या भावंडांनी लहानपणापासूनच जिद्द आणि मेहनत करण्याची क्षमता जोपासली. त्यांनी ठरवलं की, आपण नोकर म्हणून नाही तर मालक म्हणून जगायचं. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे दोघांनाही शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे विश्वजितने स्वत:चे शिक्षण बंद करून मो ...

‘एनआरसी’ विरोधात वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचे आझाद मैदानात धरणे - Marathi News | Holding freelance lawyers, doctors, professors against 'NRC' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एनआरसी’ विरोधात वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचे आझाद मैदानात धरणे

येथील आझाद मैदानात एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात आले. देशभरातील मूलभूत प्रश्नांना बगल देत धर्माच्या नावावर देशात दुफळी निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. राज्य घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का देण्याचे काम या कायद्याने केले आहे. भारतातील सर्व नागरिकांना सम ...

माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा - Marathi News | Provide funds for the pilgrimage development | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :माहूर तीर्थक्षेत्र विकास निधी द्यावा

माहूर विकासासंदर्भात आजपर्यंत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात निधी उपलब्ध होत नसल्याने तीर्थक्षेत्राची विकास कामे ठप्प पडली आहे. त्यामुळे मागील युती शासनाने घोषित केलेला २४0 कोटींचा विकास निधी महाविकास आघाडीच्या शासनाने तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी ...