शहरासह जिल्ह्यात ऑनलाईन वेबसाईटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी होत असल्याचा प्रकार काही युवकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. यावरून स्थानिक गुन्हे शाखेने ऑनलाईन खरेदी विक्री करणाऱ्या शॉपिंग अॅप-साईटकडे डाटा मागितला. यामध्ये यवतमाळ ...
पालकमंत्री संजय राठोड यांचे ज्येष्ठ बंधू शिवसेनेचे विजय राठोड यांची समाज कल्याण समिती सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. महिला व बालकल्याण सभापती म्हणून काँग्रेसच्या जयश्री पोटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उर्वरित दोन सभापती पदांसाठी शिवसेनेचे गटनेते ...
घुग्घूस येथील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल सिद्दीकी यांनी याविषयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. रस्ता दुभाजकावर लावलेली झाडे अद्याप मोठी झाली नसल्याने रस्ता दुभाजकाच्या दोनही बाजूने झाडांची वाढ होईस्तोवर रेडीयम पेंट मारण्यात यावे, अशी त ...
जागरण जनमंच, युवा स्वाभिमान संघटना व शेतकऱ्यांनी शासकीय कापूस खरेदी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. दिग्रस ब्लॉक शेतकरी सहकारी जिनिंग अॅन्ड प्रेसिंग सोसायटीनेही स्वबळावर केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता जिनिंग प्रेसिंग सोसायटीत ...
नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी प्राधिकरणाने खोदकाम केले. यंत्राच्या सहाय्याने काम करताना घरगुती पाईपलाईन उखडल्या गेल्या. त्या जोडण्याचे सौजन्यही या विभागाने दाखविले नाही. तुटलेल्या पाईपला प्लास्टिकचे पाईप जोडून घरापर्यंत पाणी नेण्याचा प्रयत्न नागरिकांकडून ...
यापूर्वीही ती यवतमाळात एकटी आली होती. बसस्थानकावर उतरून आॅटोरिक्षा पकडून थेट मंगेशच्या घरी जाणे हा तिचा शिरस्ता होता. मात्र यावेळी यवतमाळचे बसस्थानकच नव्या जागेत बदलले आहे. त्यामुळे अनुसयाबाई संभ्रमित झाल्या. कुठे जावे हे त्यांना कळेना. वाघापूरकडे जा ...