यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याचे काम जीवन प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यवतमाळ परिसरात ३९ हजार नळ कनेक्शनधारक आहे. या नळ जोडण्यांवरून अडीच लाखांपेक्षा अधिक नागरिक पिण्याचे पाणी भरतात. दरवर्षी प्रकल्प क्षेत्रात ...
पंचफुला भीमराव चव्हाण (४५) असे या महिलेचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी होती. पंचफुला काही दिवसांपूर्वी उपचाराकरिता येथील वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. मात्र नंतर ती अचानक बेपत्ता झाल्याने तिचे कुटुंबीय चिंतेत पडले होते. दरम्यान दोन ...
यातून १८ ते २० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप उंबरकर यांनी तक्रारीतून केला आहे. महाराष्ट्र शासनाने गरिब व सामान्य शेतकºयांची आर्थिक परिस्थिती सुधारून शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी अनुदानावर अल्प दराने बियाणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. परंतु कृष ...
शेतकरी असलेल्या देशमुख यांच्याकडे विवाह समारंभ असल्याने त्यांनी आपले यवतमाळ अर्बन बँकेच्या दिग्रस शाखेतील लॉकरमध्ये असलेले ४७ तोळे सोन्याचे दागिने बुधवारी काढले. हे दागिने त्यांनी बॅगमध्ये ठेऊन ती बॅग आपल्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवली. दरम्यान दिग्र ...
शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे ...
एका चोरट्याने सहा लाख रुपये किंमतीचे ४७ तोळे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले. ही घटना यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरात बुधवारी सायंकाळी ६ वाजता भरचौकात घडली. ...