प्रथम महिलांनी मूकमोर्चा काढून उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तेथे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. त्यानंतर येथील जुन्या बसस्थानकाजवळील हॉलमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. महिलांनी ६० मीटर लांबीचा राष्ट्रध् ...
पाणी मीटर बसविण्याच्या निवेदनाप्रमाणे प्राकलनात नमूद बाबींची अपूर्तता, मीटर जोडणी साहित्यात, नकाशात तफावत, ५० लाख रुपयांचा नगरपंचायतला नाहक भुर्दंड, पाणी मीटरचा सुमार दर्जा, प्लास्टिकचे मीटर व पेटी आदींबाबत आक्षेप असल्याचे नोंदविण्यात आले आहे. यात घो ...
एक महिन्याची रक्कम भरून दोन महिन्याची पास, सही व शिक्का नसलेली पास, तारखेची चुकीची नोंद, पास देणाºया अधिकाºयांचा अपूर्ण हुद्दा (कंसात वरिष्ठ नाही) असलेला शिक्का, असे प्रकार घडत आहे. या सर्व प्रकारात एसटीचे आर्थिक नुकसान होण्यासोबतच पासधारक प्रवाशांना ...
१३ तालुका गट, तीन जिल्हा गट व पाच आरक्षण असा बँकेचा संचालकांच्या जागांबाबत जुना फॉर्म्युला आहे. परंतु अलिकडेच बँकेच्या उपविधीत बदल करून हा फॉर्म्युला तालुका गट १६, आरक्षणाच्या जागा तीन, तर जिल्हा गटाच्या दोन असा तयार करण्यात आला. या अनुषंगाने सहनिबंध ...
हिंगणघाट येथे एका माथेफिरूने प्राध्यापिकेला जिवंत जाळले. यात सोमवारी तिचा मृत्यू झाला. ही घटना घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा सीएए, एनपीआर व एनआरसीविरुद्ध आंदोलन करणाऱ्या महिलांनी तीव्र निषेध केला. प्रथम आंदोलनस्थळी दोन मिनिटे मौन ...
यवतमाळ नगरपरिषदेअंतर्गत १२० शिक्षक कार्यरत असून दोनशेवर सेवानिवृत्त शिक्षक आहेत. त्यांच्या वेतनापोटी नगरपरिषदेच्या वाट्याची २० टक्के रक्कम सहायक अनुदान म्हणून शासनाकडून पाठविली जाते. ही रक्कम वेळीच पालिकेने जारी केल्यास शिक्षकांचे पगार व निवृत्ती वेत ...
यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारपासून या भरारी पथकाने वीज चोरांविरुद्ध आपली धडक मोहीम सुरू केली आहे. पुढील पाच दिवस हे पथक मुक्कामी राहणार आहे. या पथकामध्ये नागपूर, भंडारा व अन्य जिल्ह्यातील तज्ज्ञ अभियंत्यांचा समावेश आहे. अशी वेगवेगळी पथके जिल्हाभर तपासणी म ...