नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा शहरातून जातो. तेलंगणा, आंध्रप्रदेश ते मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याशी कनेक्ट होणाऱ्या या मार्गावर अनधिकृत वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. त्यामध्ये गांजा, अफीम, प्रतिबंधित गुटखा, जनावरे, टॅ ...
राजमाता जिजाऊ परिसर स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग संस्थेच्या प्रांगणात शिवपर्वाचे आयोजन तसेच १९ फेब्रुवारीला ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपूजन, श्री शिवाजी विद्यालय येथून सकाळी १० वाजता मोटारसायकल रॅली व शोभायात्रा निघणार आहे. ...
विदर्भ जनआंदोलन समितीच्यावतीने सोेमवारी वणीत टोलनाका चौकात रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. या मार्गावरील वाहतूक त्यामुळे काही काळ ठप्प होती. ...
दारव्हा रोडवर येत असलेल्या मातोश्रीनगरातील खुल्या जागेत सोडण्यात आलेले सांडपाणी तर शुद्ध वातावरणात फिरायला जाणाऱ्या लोकांसाठी नरकयातना देणारे ठरत आहे. याठिकाणी कंपाऊंड, फिरण्यासाठी पादचारी मार्ग एवढेच नव्हे तर हायमास्ट लावण्यात आला आहे. ...
उन्हाळ्यात प्रामुख्याने भूईमुगाची पेरणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ओलिताची व्यवस्था असणारे शेतकरी आणि कॅनॉलच्या माध्यमातून ओलित करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. भूईमुगाच्या पेरणीसाठी उष्मांक अधिक असणे गरजेचे आहे. तरच पेरलेले ...
घटना रविवारी पहाटे ६ वाजता एका ढाब्याजवळ घडली. रवींद्र आनंदराव पिसे (५४) असे मृताचे नाव आहे. मूळचे जवळा ता.आर्णी येथील रवींद्र पिसे महागाव येथे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी नदीच्या दिशेने निघाले होते. त्यांना मागून ...
न्यायालयातील खटल्यांची वाढती संख्या लक्षात घेता तातडीने न्याय मिळणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत खटल्यांचा त्वरित निपटारा करण्याच्या दृष्टीने लोक न्यायालयाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. येथील न्यायमंदिरात रविवारी झालेल्या लोक न्यायालयात उत्स्फूर्त प्रतिसा ...
आकाशात उंच भरारी घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपल्या स्वप्नांसाठी जगत असते, तर कोणी ते पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. मात्र शहरात दाखल झालेली ‘मुस्कान’ केवळ दोन वेळेच्या जेवणासाठी आकाशात उंच भरारी घेत आहे. शाळेत जाऊन शिकण्याच्या व स्वच्छंदीपण ...