Next

मोदींनी वाजवले प. बंगालच्या निवडणुकींचे बिगुल ! PM Modi Joins Durga Puja Festivities in West Bengal

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 02:28 PM2020-10-22T14:28:21+5:302020-10-22T14:29:11+5:30

पश्चिम बंगाल हा ममता बॅनर्जींचा बालेकिल्ला समजला जातो , पण आज चक्क पश्चिम बंगाल येथील दुर्गा पूजा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी याना बोलवण्यात आले , त्यामुळे आता विविध चर्चेला उद्धव आले आहे , पहा हि सविस्तर बातमी -

टॅग्स :नवरात्रीममता बॅनर्जीनरेंद्र मोदीपश्चिम बंगालराजकारणNavratriMamata BanerjeeNarendra Modiwest bengalPolitics