लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2023 Latest News And Update

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत अष्टमी व नवमीला आवर्जून म्हणावेत असे सप्तशतीतले सिद्धमंत्र! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Saptashati Siddhamantra must be recited during Chaitra Navratri; specially on Ashtami and Navami ! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत अष्टमी व नवमीला आवर्जून म्हणावेत असे सप्तशतीतले सिद्धमंत्र!

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस, त्यात आज अष्टमी म्हणजे देवीची जन्मतिथी; त्यानिमित्ताने दिलेल्या श्लोकांचे सामूहिक पठण करून जागर करावा.  ...

Chaitra Navratri 2024: आज दुर्गाष्टमीच्या निमित्ताने छोट्याशा कुमारिकेचे करा पूजन; चैत्रगौर होईल प्रसन्न! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Worship the little girls today on the occasion of Durgashtami; Chaitragaur will be happy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: आज दुर्गाष्टमीच्या निमित्ताने छोट्याशा कुमारिकेचे करा पूजन; चैत्रगौर होईल प्रसन्न!

Chaitra Navratri 2024: कुमारिकेला आपण देवीचे स्वरूप मानतो, म्हणून दहा वर्षांखालील कोणत्याही कन्येचे आज पूजन करा आणि देवीचा आशीर्वाद मिळवा; वाचा विधी! ...

Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध अष्टमीला देवीची ओटी भरा आणि 'हा' पारंपरिक जोगवा मागा! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Take blessings of Goddess on Chaitra Shuddha Ashtami and sing this traditional Jogava! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: चैत्र शुद्ध अष्टमीला देवीची ओटी भरा आणि 'हा' पारंपरिक जोगवा मागा!

Chaitra Navratri 2024: अष्टमी ही देवीची जन्मतिथी मानली जाते, सध्या चैत्र नवरात्र सुरु असल्याने १६ एप्रिल रोजी चैत्र अष्टमीला देवीची ओटी भरून जोगवा मागा! ...

साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल! - Marathi News | weekly horoscope 14 april 2024 to 20 april 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभच लाभ, व्यापारात मोठी डील; धनलाभ योग, रामलला शुभ करेल!

Weekly Horoscope: १४ एप्रिल ते २० एप्रिलचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आल्यास काय करावे? कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा! - Marathi News | Chaitra Navratri 2024: What to do if menstruation occurs during Navratri? Read the context of Kamakhya Devi's story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आल्यास काय करावे? कामाख्या देवीच्या कथेचा संदर्भ वाचा!

Chaitra Navratri 2024: सध्या चैत्र नवरात्र सुरु आहे, घरोघरी कुळधर्म कुलाचार सुरू असतील, अशातच मासिक पाळीच्या दरम्यान काय करावे याबद्दल जाणून घ्या! ...

Chaitra Navratri 2024: देवी सतीचे एक शक्तीपीठ पाकिस्तानात स्थित आहे; देवी तिथे विश्रांतीसाठी येते म्हणतात! - Marathi News | Chaitra Navratri 2024: A Shaktipeeth of Goddess Sati is located in Pakistan; It is said that Devvi comes there to rest! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: देवी सतीचे एक शक्तीपीठ पाकिस्तानात स्थित आहे; देवी तिथे विश्रांतीसाठी येते म्हणतात!

Chaitra Navratri 2024: चैत्र नवरात्रीत आपण देवीचे दर्शन घेतो, ओटी भरतो, उपासना करतो, त्याचप्रमाणे तिच्या शक्तिपीठाबद्दल जाणून घेऊ! ...

Chaitra Navratri 2024: १३ एप्रिल रोजी आहे श्री पंचमी; या तिथीला आठवणीने म्हणा 'हे' प्रभावी स्तोत्र! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Sri Panchami is on April 13; Remember this tithi and say 'this' effective hymn! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: १३ एप्रिल रोजी आहे श्री पंचमी; या तिथीला आठवणीने म्हणा 'हे' प्रभावी स्तोत्र!

Chaitra Navratri 2024: नुकतीच चैत्र नवरात्र सुरु झाली आहे, त्यात पंचमी तिथी महत्त्वाची, या मुहूर्तावर चैत्र गौरीची उपासना म्हणून दिलेले स्तोत्र म्हणा.  ...

Chaitra Navratri 2024: देवीची शीघ्रकृपा व्हावी म्हणून चैत्र पंचमीला चैत्र गौरीवर करा कुंकुमार्चन! - Marathi News | Chaitra Navratri 2024: Do kunkumarchan to Chaitra Gauri on Chaitra Panchami to get the early grace of the Goddess! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2024: देवीची शीघ्रकृपा व्हावी म्हणून चैत्र पंचमीला चैत्र गौरीवर करा कुंकुमार्चन!

Chaitra Navratri 2024: १३ एप्रिल रोजी चैत्र पंचमी आहे, त्यानिमित्त घरच्या घरी चैत्र गौरीला कुंकुमार्चन करा आणि तिचा कृपाशिर्वाद मिळवा; जाणून घ्या सविस्तर विधी.  ...