लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
नवरात्री

Navratri 2021 Latest News And Update, फोटो

Navratri, Latest Marathi News

अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.
Read More
Vijayadashami 2021: भारतीयांची रावणावरही श्रद्धा! ‘या’ ४ ठिकाणी होते पूजन, श्राद्ध; पाहा, मान्यता आणि परंपरा - Marathi News | vijayadashami 2021 these places dedicated where ravana is worshipped in country on dussehra | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :भारतीयांची रावणावरही श्रद्धा! ‘या’ ४ ठिकाणी होते पूजन, श्राद्ध; पाहा, मान्यता आणि परंपरा

Vijayadashami Dussehra 2021: देशभरात रावणदहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, काही ठिकाणी या दिवशी रावणाचे पूजन करण्याची प्रथा असल्याचे दिसून येते. ...

Navratri 2021: इथे विराजमान होते महाकाली, भाविकांची श्रद्धा अशी की, मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी झालंय २०५६ पर्यंतचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग - Marathi News | Mahakali resides here. Devotees believe that advance booking till 2056 has been made for the installation of the idol. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे विराजमान होते महाकाली, भाविकांची श्रद्धा अशी की, झालंय २०५६ पर्यंतचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग

Navratri 2021: जबलपूरच्या रांझी येथे दरवर्षी नवरात्रीमध्ये मन्नत महाकालीची प्रतिष्ठापना होते. या देवीची ख्याती एवढी आहे की, येथे मूर्ती स्थापन करण्यासाठी २०५६ पर्यंतचं अ‍ॅडव्हान्स बुकिंग झालं आहे. ...

Navratri 2021: सोनाली कुलकर्णीने शेअर केले गरबा स्पेशल फोटो, पहा हे फोटो - Marathi News | Navratri 2021 : Sonali Kulkarni shared Garba special photo, see this photo | Latest marathi-cinema Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Navratri 2021: सोनाली कुलकर्णीने शेअर केले गरबा स्पेशल फोटो, पहा हे फोटो

Navratri 2021 : सोनाली कुलकर्णीच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...

Navratri 2021: नवरात्रोत्सवात ‘या’ देवींचे स्वप्नात दर्शन झाले? पाहा, मान्यता आणि त्यामागील नेमका अर्थ - Marathi News | shardiya navratri 2021 durga devi came in a dream during navratri and know its related meaning | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सवात ‘या’ देवींचे स्वप्नात दर्शन झाले? पाहा, मान्यता आणि त्यामागील नेमका अर्थ

Navratri 2021: नवरात्र कालावधीत देवीचे दर्शन झाले, तर यामागे नेमका काय अर्थ असू शकतो, ते जाणून घेऊया... ...

Paytm LPG Booking Offer: Paytm ची भन्नाट ऑफर! LPG बुक करा अन् १० हजारांचे सोने मिळवा; पाहा, डिटेल्स - Marathi News | paytm offer book lpg cylinder and get gold worth rs 10 thousand everyday know how to apply | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Paytm ची भन्नाट ऑफर! LPG बुक करा अन् १० हजारांचे सोने मिळवा; पाहा, डिटेल्स

Paytm LPG Booking Offer: LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या असल्या तरी गॅस बुकिंगवर Paytm कडून बंपर ऑफर दिली जात आहे. ...

Navratri 2021: नवरात्रात दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा अन् पुण्य मिळवा; पाहा, नियम - Marathi News | navratri 2021 know rules of durga saptashati reading and get the whole virtue during navratri | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रात दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा अन् पुण्य मिळवा; पाहा, नियम

Shardiya Navratri 2021: धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल. जाणून घ्या... ...

Navratri 2021: शारदीय नवरात्रीची सुरुवात नेमकी कशी व कधीपासून झाली? पाहा, मान्यता व पुराण कथा - Marathi News | navratri 2021 know when shardiya navratri started and know some mythological story about navratri utsav | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शारदीय नवरात्रीची सुरुवात नेमकी कशी व कधीपासून झाली? पाहा, मान्यता व पुराण कथा

Shardiya Navratri 2021: नवरात्राची कहाणी काय? नवरात्र कधीपासून साजरे केले जाते? यासंदर्भात काय पुराणकथा आढळते? जाणून घ्या... ...

Navratri 2021 Astrology: नवरात्रोत्सवात ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींवर राहील देवीची विशेष कृपा; शुभलाभदायक काळ, पाहा - Marathi News | shardiya navratri 2021 navratri is going to best for you with grace of devi durga as per zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नवरात्रोत्सवात ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींवर राहील देवीची विशेष कृपा; शुभलाभदायक काळ, पाहा

Navratri 2021 Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्या राशीच्या व्यक्तींना नवरात्रोत्सव उत्तम लाभदायक आणि देवीची विशेष कृपा असणारा ठरेल, ते जाणून घेऊया... ...