Next

One Plus 9 सिरीजमध्ये कोणते सुपरफिचर असेल? OnePlus 9 To Launch New Series Of Mobile Phones

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:02 AM2021-03-06T10:02:59+5:302021-03-06T10:03:18+5:30

ज्यांना वनप्लसचा‌ नवीन मोबाईल घ्यायचाय, अशांसाठी एक खुशखबर आहे. वनप्लस ९ ची सिरीज लॉंच होणार असल्याचं बोललं जातंय. हे कधी लॉंच होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा