Next

सुंदर अशा वॉल पेंटिंगने मुंबई सजतेय | Street Wall Paintings In Mumbai | Mumbai Street Wall Art

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 10:17 AM2021-03-06T10:17:56+5:302021-03-06T10:18:13+5:30

मुंबईतील काही रस्त्यांवर सध्या वॉल पेंटिंग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. वॉल पेंटिंग रस्त्यावरील भिंतीवर काढण्यात आल्यामुळे अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही आहे. त्यामुळे एकप्रकारे सुंदर अशा वॉल पेंटिंगने मुंबई सजत आहे.