लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
वनप्लस मोबाईल

वनप्लस मोबाईल

Oneplus mobile, Latest Marathi News

ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM  - Marathi News | OnePlus Nord 2T 5G Is Launching In India On 19 May  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ठरलं तर! 19 मेला भारतात येतोय OnePlus चा आणखी एक स्वस्त फोन, 80W फ़ास्ट चार्जिंग आणि 12GB RAM 

OnePlus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात 19 मेला लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.   ...

कायमस्वरूपी 10 हजारांची कपात! OnePlus चे दमदार 5G Smartphones झाले स्वस्त  - Marathi News | Oneplus 9 Pro 5G Series Get Permanent Price Cut Of Rs 10000   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कायमस्वरूपी 10 हजारांची कपात! OnePlus चे दमदार 5G Smartphones झाले स्वस्त 

OnePlus 9 चे दोन व्हेरिएंट 8GB/128GB आणि 12GB/256GB सह येतात या फोन्सच्या किंमत कंपनीनं 7,000 रुपयांची कपात केली आहे.   ...

OnePlus लाँच करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट झाला Nord 3   - Marathi News | OnePlus Nord 3 May Launch Soon In India Spotted On BIS  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus लाँच करणार स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन; लाँचपूर्वीच वेबसाईटवर लिस्ट झाला Nord 3  

OnePlus Nord 3 स्मार्टफोन व्हर्टिया सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. त्यामुळे लवकरच भारतात हा फोन येणार असल्याची माहिती मिळाली आहे.   ...

अर्ध्या किंमतीत हवा OnePlus चा 5G स्मार्टफोन? मग ही शानदार ऑफर तुमच्यासाठीच आहे   - Marathi News | Buy OnePlus Nord CE 2 5G In Half Price From Amazon   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अर्ध्या किंमतीत हवा OnePlus चा 5G स्मार्टफोन? मग ही शानदार ऑफर तुमच्यासाठीच आहे  

अ‍ॅमेझॉन इंडियाच्या समर सेलयामध्ये OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन तुम्ही अर्ध्या किंमतीत विविध ऑफर्सचा वापर करून घेऊ शकता. ...

फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी  - Marathi News | OnePlus Nord 2T Silently Launched With 8GB RAM And 80W Fast Charging   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी 

OnePlus Nord 2T स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता कंपनीनं युरोपात सादर केला आहे. यात 8GB रॅम आणि 80W फास्ट चार्जिंग मिळते.   ...

OnePlus चा ‘हा’ फोन देतोय हाताला चटके; 60.4 डिग्री सेल्सियसपर्यंत होतोय गरम, फास्ट चार्जिंग भोवणार? - Marathi News | Chinese Variant Of Oneplus 10r Oneplus Ace Overheating Problem Becomes Social Media Trend  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus चा ‘हा’ फोन देतोय हाताला चटके; 60.4 डिग्री सेल्सियसपर्यंत होतोय गरम, फास्ट चार्जिंग भोवणार?

OnePlus 10R स्मार्टफोन नुकताच भारतात लाँच झाला आहे. परंतु या फोनच्या चिनी व्हर्जन अर्थात OnePlus Ace खूप जास्त तापत असल्याची तक्रार युजर्स करत आहेत.   ...

वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नवीन फोन आल्यामुळे OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 झाले स्वस्त  - Marathi News | OnePlus 9 Pro And OnePlus 9 Get Massive Discount On Amazon India   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वनप्लस प्रेमींसाठी आनंदाची बातमी; नवीन फोन आल्यामुळे OnePlus 9 Pro आणि OnePlus 9 झाले स्वस्त 

Amazon च्या समर सेलमध्ये OnePlus ची फ्लॅगशिप 9 सीरीज खूप स्वस्तात विकले जात आहेत. ...

सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोनमध्ये मिळू शकतात ‘हे’ फीचर्स; आयफोनला देणार टक्कर   - Marathi News | OnePlus 10 Ultra May Feature Snapdragon 8 Gen 1 Plus Processor According To Leaks   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सर्वात शक्तिशाली OnePlus स्मार्टफोनमध्ये मिळू शकतात ‘हे’ फीचर्स; आयफोनला देणार टक्कर  

OnePlus 10 Ultra कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल. जो यावर्षी लाँच केला जाऊ शकतो.   ...