Next

एक जूनपासून Google Photos का होणार बंद? Storage spaceचं काय? Google photos to end free storage space

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 05:48 PM2021-03-05T17:48:39+5:302021-03-05T17:48:53+5:30

आतापर्यंत आपल्या डिवाईस मधले फोटो गुगल फोटो्स वर शेअर व्हायचे पण आता Google Photos लवकरच हाय क्लॉलिटी फोटो आणि व्हिडिओंसाठी विनामूल्य अमर्यादित स्टोरेज ऑपशन देणं बंद करणार आहे. नवीन Google Photos चं हे नविन धोरण 1 जून 2021 रोजी अंमलात येईल. दरम्यान तीन महिन्यांनंतर, Google फोटो्स केवळ फोटो आणि व्हिडिओंसाठी 15GB विनामूल्य क्लाऊड स्टोरेज ऑफर करेल