लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
ना सुंदर पिचाई, ना सत्या नडेला; 'हे' आहेत सर्वाधिक पगार घेणारे भारतीय वंशाचे CEO - Marathi News | Neither Sundar Pichai nor Satya Nadella nikesh arora highest paid CEOs of Indian origin | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना सुंदर पिचाई, ना सत्या नडेला; 'हे' आहेत सर्वाधिक पगार घेणारे भारतीय वंशाचे CEO

अमेरिकेत सर्वाधिक पगार घेणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओंच नाव विचारलं आणि तुम्ही सुंदर पिचाई किंवा सत्या नडेला यांचं नाव सांगाल. परंतु हे चुकीचं आहे. ...

भारतात लॉन्च झाले Google चे Gemini Mobile app, मराठीसह 9 भाषांचा पर्याय... - Marathi News | Google Gemini Mobile App : Google's Gemini Mobile app launched in India, 9 language options including Marathi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात लॉन्च झाले Google चे Gemini Mobile app, मराठीसह 9 भाषांचा पर्याय...

Google ने आपले AI Assistant- Gemini Mobile App भारतात लॉन्च केले आहे. ...

Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा - Marathi News | Google to work with Flipkart deal announced; Now waiting for approval | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

फ्लिपकार्टने गुंतवणूकदार म्हणून Google सोबत काम करण्याची घोषणा केली. फ्लिपकार्टची Google मधील हिस्सेदारी विकून ३००-३५० मिलियन डॉलर निधी उभारण्याची योजना आहे. ...

Success Story: Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IIT च्या 'त्या' बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस - Marathi News | Classmate of Google CEO Sundar Pichai lone woman in that batch of IIT kharagpur Now became the boss of companies Success Story of sharmistha dubey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Google चे सीईओ सुंदर पिचाईंची क्लासमेट, IITच्या त्या बॅचची एकमेव महिला; आता बनली 'या' कंपन्यांची बॉस

Success Story: त्यांनी देश-विदेशातील अनेक कंपन्यांसोबत काम केलं आहे. पाहा कसा होता त्यांचा आजवरचा प्रवास. ...

गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल - Marathi News | Entry of Google Wallet in India Find out how different it will be from Google Pay | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल

सध्या अँड्रॉईड युजर्संना गुगल वॉलेट वापरता येणार आहे. ...

जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ; सुंदर पिचाई यांनी करुन दाखवलं... - Marathi News | Google CEO Sundar Pichai: World's Highest Paid CEO; Sundar Pichai performed well | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ; सुंदर पिचाई यांनी करुन दाखवलं...

गेल्या 7 वर्षांपासून Google चे नेतृत्व करणाऱ्या सुंजर पिचाई यांचा पगार वर्षानुवर्षे दुप्पट-तिप्पट होत आहे. ...

टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत - Marathi News | Winds of recession in tech companies! 70,000 workers laid off in April; Google, Tesla in the list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत

Job Cuts in Tech Sector: या कंपन्या मंदीच्या फेऱ्यातून जात असल्याचे सांगितले जात आहे. खर्च कमी करायचा आहे. अनेक प्रोजेक्ट थेट बंद केले जात आहेत. ...

नोकरीच करा, राजकारण नको! Google च्या कारवाईने सगळ्यांनाच दिलेला धडा महत्त्वाचा - Marathi News | Editorial Article - Do the job, don't do politics! Google's action is an important lesson for everyone | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नोकरीच करा, राजकारण नको! Google च्या कारवाईने सगळ्यांनाच दिलेला धडा महत्त्वाचा

सारे काही राजकारण व सगळेच राजकारणी अशा वातावरणातही एखाद्या संस्थेचे कर्मचारी म्हणून व्यक्त होण्याला, मत नोंदविण्याला मर्यादा आहेत. ...