लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुगल

गुगल

Google, Latest Marathi News

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.
Read More
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट - Marathi News | Google launches its official store in India; will get bumper discounts on Pixel phones | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट

Google Store Offer: भारतात गुगलचे स्टोअर सुरू झाल्यामुळे तुम्ही थेट कंपनीकडून Pixel डिव्हाइस खरेदी करू शकता. ...

गुगल-मायक्रोसॉफ्टनंतर 'ही' कंपनी १५०० कर्मचाऱ्यांना काढणार! तुमची नोकरी सुरक्षित आहे का? - Marathi News | flipkart parent company walmart to slash 1500 jobs for streamline operations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल-मायक्रोसॉफ्टनंतर 'ही' कंपनी १५०० कर्मचाऱ्यांना काढणार! तुमची नोकरी सुरक्षित आहे का?

Walmart To Slash Jobs : वॉलमार्ट ही अमेरिकेतील सर्वात मोठी रिटेल कंपनी आहे, ज्यामध्ये सुमारे १६ लाख कर्मचारी आहेत. तर जगभरात सुमारे २१ लाख लोक यासोबत काम करत आहेत. ...

इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार... - Marathi News | Google I/O 2025 news in Marathi: don't speak English fluently, the problem is solved! You speak, Google will make the other person hear in English with google beam real time translator | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...

गुगलचा हा इव्हेंट पूर्णपणे एआयवर केंद्रीत आहे. यामध्ये जेमिनी 2.5, गुगल बीम, इमॅजिन 4, व्हेयो 3 सारखी अनेक AI टूल्स सादर करण्यात आली. ...

गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट - Marathi News | google chrome security government issues alert update browser immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट

google chrome security : जर तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारने गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ...

Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार - Marathi News | microsoft layoff 2025 over 6000 employees find out reason behind the job cuts | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Microsoft Layoffs : काल मंगळवारी जपानची प्रसिद्ध ऑटो कार कंपनी निसानने २० हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आज यात आणखी एका कंपनीची भर पडली आहे. ...

लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री...Google चोरतोय तुमचा डेटा; कंपनीवर ठोठावला ₹11740 कोटींचा दंड - Marathi News | Location, browsing history...Google is stealing your data; Company fined Rs 11,740 crore | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लोकेशन, ब्राउझिंग हिस्ट्री...Google चोरतोय तुमचा डेटा; कंपनीवर ठोठावला ₹11740 कोटींचा दंड

Google Fine: गुगलकडे तुमचा डेटा सुरक्षित आहे का? अलिकडेच समोर आलेल्या माहितीने युजर्सना धक्का बसला आहे. ...

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये - Marathi News | What is the salary of Google CEO Sundar Pichai? The company spent Rs 71 crore on security alone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये

Sundar Pichai Salary Package : गुगलसारख्या महाकाय टेक कंपनीच्या सीईओला दरवर्षी किती पगार पॅकेज मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? ...

ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Will Trump's tariffs hit American companies after apple india will become googles production hub | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय

googles production hub : अ‍ॅपलनंतर आता भारत गुगलचे प्रॉडक्शन हाऊस बनण्यास सज्ज आहे. यासाठी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंकने तयारी सुरू केली आहे. ...