Next

Dr Sheetal Amte कौटुंबिक वादामुळे होत्या त्रस्त? How To Deal With Family Conflicts | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 02:50 PM2020-12-01T14:50:08+5:302020-12-01T14:50:34+5:30

दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवनच्या सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. डॉ शितल आमटे-करजगी यांनी विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचवुन आत्महत्या केली आहे. एक समाजसेविका ... त्यांनी असं पाऊल उचलणं खरं तर धक्कादायकच आहे.. कौटुंबिक वादविवाद कुठेतरी या मागचं कारण असू शकतं अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे.. कौटुंबिक वाद टाळण्यासाठी टिप्स- १. शांत राहण्याचा प्रयत्न करा. २. आपली बाजूस्पष्ट आणि प्रामाणिकपणे मांडा ३. इतर व्यक्ती बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नका. ४. ते काय म्हणत आहेत आणि त्यांचे म्हणणे काय आहे ते actively ऐका. ५. प्रश्न विचारून आपण त्यांना समजत आहात हे तपासा.