Next

खिशाला परवडणारे ५ बजेट Smartwatches | 5 Best Budget Smartwatches | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 11:43 AM2020-12-01T11:43:41+5:302020-12-01T11:44:09+5:30

सर्वोत्तम आणि स्वस्त स्मार्टवॉच आपल्या बजेट आणि आवडीवर अवलंबून आहे. आणि बाजारात खुप ऑपश्न्स आहेत, खुप प्रकारचे वॉचस आहेत, राईट फ्रॉम फिटनेस ट्रॅक करण्यापासून ते नोटिफीकेश्नस देणारे. वेल बजेट मध्ये येणारे स्मार्टवाचेस अगदी सगळेच फिचर्स देऊ शकणार नाही पण बॅंक बॅलन्स मात्र व्यवस्थीत राहील.आम्ही तुम्हाला ५ असे स्मार्टवाचेस सांगणार आहोत