Next

Confusion आहे का कि नेमका कोणता App बेस्ट | Which App Is Best? Whatsapp, Signal Or Telegram?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 11:18 AM2021-01-19T11:18:47+5:302021-01-19T11:19:14+5:30

WhatsApp, Signal की Telegram या apps बद्दल आपण रोज काही ना काही नवीन ऐकतोय... पण आता नेमकं app वापरायचा कोणता? कोणत्या अँप मध्ये बेस्ट फीचर्स आहेत? यामध्ये सगळेच confusion मध्ये आहेत. दरम्यान तिन्ही अ‍ॅप कंपन्या त्यांचंच अ‍ॅप कसं बेस्ट आणि अधिक सुरक्षित आहे, याचा प्रचार करत आहेत. तर इतर अॅप्स कसे आणि कुठे कमी पडतात याबाबतही मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करत आहेत, अशा परिस्थितीत युजर्समध्ये गोंधळाचे वातावरण आहे, कि नेमका कोणता अँप वापरावा. गमतीशीर गोष्ट म्हणजे कित्येकांनी WhatsApp, Signal आणि Telegram हे तिन्ही अँप्स download करून ठेवलेत आणि तिन्ही अँप्सचा वापर करतायेत.. तुमहाला सुद्धा confusion आहे का कि नेमका कोणता अँप बेस्ट आणि सुरक्षित आहे त्याबद्दल... तर चला जाणून घेऊयात आजच्या video मध्ये.