By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
WhatsApp message to judge न्यायप्रविष्ट प्रकरणाच्या बाबतीत न्यायमूर्तींना प्रभावित करण्याचा प्रयत्न करणे अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. असे असताना एका व्यक्तीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित देव यांना व्हाॅट ... Read More
5 days ago